Telegram Web Link
♦️आयोगाला आज क्लार्क मुख्य 2023 Skill टेस्ट Qualify साठी निकाल बाबतीत संपर्क केला असता निकाल २९ किंवा ३० एप्रिल २०२४ रोजी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे. तोपर्यंत वाट पाहू नका. 🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️#Typing Skill test application बद्दल अधिक माहितीसाठी..मोबाईल तसेच कॉम्प्युटर वर उपलब्ध..
सविस्तर माहिती..
👇👇👇
https://www.tg-me.com/officer_club/25577

2. टायपिंग SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.
🖥
👇👇👇👇
https://www.tg-me.com/officer_club/25492
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️डॉ. नईमा खातून..

👉 अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची निवड..
♦️ राज्यातील 440 #API होणार #PI

👉 राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत..

👉 तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागांमध्ये 150 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे..
♦️उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान..

👉 मतदान नक्की करा फरक पडतोच..
✌️✌️✌️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे..
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक - उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.5 मे 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8872.pdf
1.5 MB
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Calendar-Year-2025-engl-250424.pdf
51.8 KB
♦️#UPSC 2025 परीक्षा वेळापत्रक जाहीर..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#RFO Training

👉 13 मे 2024 पासून सुरु 🙏
♦️एमपीएससीच्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच.

Join
@officer_club ✔️
♦️सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन.
♦️ लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा..
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8874.pdf
1.7 MB
♦️दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥
♦️कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास..

👉 गांधीसागर अभयारण्यात ६४ किलोमीटरचा परिसर विकसित होणार.
♦️दुसऱ्या टप्प्यात सरासरी 63% मतदान..
♦️महाराष्ट्र ‘दीन’!

👉 गुणवंत क्रीडापटूंच्या प्रगतीत तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतील सरकारांचाही सहभाग असतो, तसे महाराष्ट्रात मात्र होत नाही..
♦️#EVM वरच होणार मतदान..
2024/05/15 19:44:07
Back to Top
HTML Embed Code: