Telegram Web Link
जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०७६/२०२३ प्राध्यापक, रोगनिदान, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ व जा.क्र.१५९/२०२३ सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग - संवर्गाच्या मुलाखती दि. २० ते २२ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. १२४/२०२२, ०६७/२०२४, ०७१/२०२४, ०७२/२०२४, ०८४/२०२४, ०६५/२०२३, ०६४/२०२३, २६८/२०२३ -संवर्गाच्या मुलाखती सुधारित कार्यक्रमानुसार दि. २० ते २१ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ करीता उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102
जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या ३ महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/e_news_letter/98
जा.क्र.०७७/२०२३ प्राध्यापक, स्वस्थवृत्त, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ व जा.क्र.०७८/२०२३ प्राध्यापक, अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ -संवर्गांच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जाहिरात क्रमांक 410/2023 411/2023 413/2023 33/2024 37/2024 34/2024 50/2024 08/2024 86/2024 14/2025 16/2025 18/2025 20/2025 संदर्भात चाळणी परिक्षेबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.०३३/२०२४ विधि सल्लागार, जा.क्र.०३४/२०२४ विधि अधिकारी, जा.क्र.०७५/२०२२ सहा. निबंधक भागिदारी संस्था, जा.क्र.०२५/२०२३ गृहप्रमुख व जा.क्र.०२१/२०२३ निरीक्षक /अधिक्षक, दिव्यांग संस्था- चाळणी परीक्षेच्या दिनांकासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट - अ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०६४/२०२३ सहयोगी प्राध्यापक- रेखा व रंगकला आणि उपयोजित कला, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट - अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ४०५/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतव्यंगोपचारशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. ०६८/२०२३ प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा क्र १५९/२०२३ सहायक प्राध्यापक - विकृतीशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. 409/2023, 371/2023, 52/2024,60/2024, 57/2024, 384/2023, 75/2024, 79/2024, 59/2024, 390/2023, 77/2024, 65/2024, 63/2024, 23/2024, 65/2023 27/2022 370/2023 - मुलाखतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ -NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102
2025/10/27 06:47:21
Back to Top
HTML Embed Code: