Telegram Web Link
जा.क्र.०७७/२०२३ सहायक प्राध्यापक-अस्थिव्यंगोपचारशास्त्र, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग, जा.क्र.०७८/२०२३ प्राध्यापक-अगद तंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ व जा.क्र.१५९/२०२३ सहायक प्राध्यापक-विकृतीशास्त्र,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग -संवर्गाचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
फ़क्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांकरीता सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात (जा. क्र. १११/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ००५/२०२३ सहायक रसायनी, गट - ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीकरीता दि. ९ जून २०२५ रोजीपर्यत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र.०९८/२०२२ सांख्यिकी अधिकारी/संशोधन अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट -ब संवर्गाच्या मुलाखती सुधारित कार्यक्रमानुसार दि. २६ व २७ जून २०२५ रोजी घेण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०७२/२०२४ सहायक प्राध्यापक-सूक्ष्मजीवशास्त्र, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार व जा.क्र.०८४/२०२४ सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उररोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव, गट-ब -संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०९०/२०२४ जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ व जा.क्र.०६७/२०२३ अधिव्याख्याता, कला शिक्षक प्रशिक्षण, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा.क्र.०६७/२०२४ सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब (नंदुरबार) संवर्गाचा अंतिम निकालआयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.२३०/२०२३ सहायक प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी जा.क्र.०२७/२०२२ अधिव्याख्याता/सहायक प्राध्यापक,(सुश्रुषा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गट-ब - तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ११२/२०२३ , ११३/२०२३ , ४०८/२०२३ , ०३४/२०२२ व १५२/२०२३ संवर्गांच्या मुलाखती दिनांक १२, १७ ते २० व २५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ३६४/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा , वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि. १० जून २०२५ रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.३८७/२०२३ प्राध्यापक-रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ व जा.क्र.३७०/२०२३ प्राध्यापक-रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, गट-अ-तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र.११२/२०२३ प्राध्यापक -इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - प्राणिशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ, उच्च शिक्षण संचालनालय संवर्गाकरीता दिनांक १२ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या : १३७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक १७ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ४०६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, गट-अ संवर्गाच्या मुलाखती सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. २६८/२०२३, ३७१/२०२३, ०५२/२०२३, ३९०/२०२३ व ०७७/२०२४ संवर्गाचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.०६४/२०२३ विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/10/25 15:34:11
Back to Top
HTML Embed Code: