Telegram Web Link
जा.क्र. ०३८/२०२५ सहयोगी प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा.क्र. ११२/२०२३ प्राध्यापक, भौतिकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०२७/२०२५ सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र, जा. क्र. ११३/२०२३ प्राध्यापक, भैतिकशास्त्र (Physics) व जा. क्र. ३८/२०२५ सहयोगी प्राध्यापक, सूघटनशल्यचिकित्साशास्त्र (Plastic Surgery) - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - शैक्षणिक अर्हतेबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०१२/२०२२ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट - अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
जा. क्र. ०६९/२०२३ प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन व शिक्षण सेवा, गट -अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
जा. क्र. ३३६/२०२३ प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
जा. क्र. ०८९/२०२४ प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षक सेवा, गट-अ - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ००५/२०२३ सहायक रसायनी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट - ब - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक-भौतिकशास्त्र, जा.क्र.०२७/२०२५ सहयोगी प्राध्यापक-औषधवैद्यकशास्त्र, जा.क्र.०३८/२०२५ सहयोगी प्राध्यापक-सुघटनशल्यचिकित्साशास्त्र संवर्गाच्या मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा.क्र. ११२/२०२३ - प्राध्यापक ,रसायनशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा.क्र. ०८१/२०२३ - प्राध्यापक - शल्यतंत्र , महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा , गट-अ संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा.क्र.०३४/२०२५ सहयोगी प्राध्यापक , त्वचा व गुप्तरोगशास्त्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालय , गट- अ -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.101/2022 उपसंचालक-बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा कल्याण, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि.26 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०२१/२०२५ सहयोगी प्राध्यापक ,सूक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०६५/२०२३ सहायक प्राध्यापक, जा. क्र. ०६६/२०२३ विभाग प्रमुख, जा. क्र. ०६७/२०२३ अधिव्याख्याता, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट – अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
2025/10/22 18:38:02
Back to Top
HTML Embed Code: