Telegram Web Link
संसद सर्वोच्च स्थानी नाही तर भारताचे संविधान सर्वोच्च आहे कारण संसदेला जे काही अधिकार आहेत ते संविधानाने दिले आहेत.
"संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार मर्यादित आहे आणि तो पूर्ण अधिकारात वाढवता येत नाही" या विधानाच्या प्रकाशात, संविधानाच्या कलम 368 अंतर्गत संसद तिच्या सुधारणा अधिकाराचा विस्तार करून संविधानाची मूलभूत रचना नष्ट करू शकते का ते स्पष्ट करा.

200 शब्दात उत्तर
गट ब मुख्य परीक्षा नियोजन

परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचा

लेखक: अमोल पाटील सर
भारतीय राज्यव्यवस्था
गट क मुख्य परीक्षा पेपर 2 तयारी
इंदिरा गांधी आणि आणीबाणी
✍️✍️✍️✍️✍️

कोणीही आपली मेहनत नाही पाहणार
आपले प्रयत्न नाही पाहणार,
पाहणार तर तो फक्त आपला रिझल्ट!
🫵
📚महाप्रश्नसंच

✍️लोकलेखा समितीचे (PAC) सदस्य खालीलपैकी कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात?
Anonymous Quiz
5%
एकल मतदान पद्धतीने
59%
त्यांची निवडणूक होत नाही नेमणूक केली जाते
33%
एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने
3%
वरीलपैकी नाही
📚महाप्रश्नसंच

✍️पुढीलपैकी कोणत्या कलमांमध्ये राज्याचा महाधिवक्ता यांच्या संदर्भातील घटनात्मक तरतूदींचा उल्लेख आढळतो?
Anonymous Quiz
8%
कलम 177
63%
कलम 165
12%
कलम 194
17%
वरील सर्व
📚महाप्रश्नसंच

✍️पुढीलपैकी कोणत्या कलमांमध्ये महान्यायवादी यांच्या संदर्भातील घटनात्मक तरतुदींचा उल्लेख आढळतो?
Anonymous Quiz
28%
कलम 76
12%
कलम 88
17%
कलम 105
44%
वरील सर्व
📚महाप्रश्नसंच

✍️योग्य विधान/ने ओळखा. अ)अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो ब)सर्वसाधारणपणे एक तृतीयांश सदस्य दुसऱ्या वर्षी पुन्हा निवडून येतात.
Anonymous Quiz
13%
फक्त अ योग्य
14%
फक्त ब योग्य
63%
अ आणि ब योग्य
10%
अ आणि ब योग्य नाहीत
✍️ देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे.
✍️ जलवाटप करारासंदर्भात भारताने
आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय
फेटाळला.
गट ब मुख्य परीक्षा 2024
पॉलिटी एकूण 15 प्रश्न
संभाव्य उत्तरे
उत्तर क्रमांक 4
उत्तर क्रमांक 1
2025/07/04 23:44:44
Back to Top
HTML Embed Code: