Telegram Web Link
📚महाप्रश्नसंच

✍️महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद या दोन सभागृहाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
32%
1937
41%
1962
22%
1965
5%
1930
4
📚महाप्रश्नसंच

✍️विधान परिषदेच्या निवडणूक पद्धतीच्या रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
Anonymous Quiz
5%
कॅबिनेट मंत्री
31%
राज्य विधानसभा
16%
राज्यपाल
49%
भारतीय संसद
3🔥1
📚महाप्रश्नसंच

✍️एखादी व्यक्तीला नागरिकत्व संपादन करणे किंवा नागरिकत्व समाप्त करण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
15%
कलम 10
37%
कलम 9
19%
कलम 8
29%
कलम 11
2🔥2🥰2
शिक्षणाचे महत्व सांगणारा फोटो
शिक्षणामुळे उंचीवर पोहचलेल्या सरन्यायाधीश यांच्या बरोबरीत कोणीही नाही याचे उदाहरण
35👏3
✍️ संविधान हे देशातील रक्त विरहित
क्रांतीचे शस्त्र: सरन्यायाधीश
📃
5👍4
घटनात्मक संस्था
#imp
4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
क्रमाने आहेत लक्षात ठेवा👇👇

• ऑगस्ट घोषणा - 1940

• क्रिप्स योजना - 1942

• राजाजी योजना - जुलै 1944

• गांधी-जिन्हा बोलणी 9 ते 27 सप्टेंबर 1944

• देसाई-लियाकत अली योजना 1945

• वेव्हेल योजना 14 जून 1945

• सिमला परिषद - 25 जून ते 14 जुलै 1945

• कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन - 16 मे 1946

• ऍटलीघोषणा - 20 फेब्रुवारी 1947

• माउंटबॅटन योजना 3 जून 1947

• भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947

👉जॉइन - { @polity4all }
5👌2👍1
लोकशाहीला घातक प्रस्ताव
129 व्या घटनादुरुस्ती विधेयकाची छाननी करण्यासाठी नेमलेली संयुक्त संसदीय समिती काही तरतुदीसंबंधी शिफारस करू शकते. या शिफारशींचा परिणाम किती घातक असू शकते याविषयी


👉जॉइन - { @polity4all }
5👍1👏1
23 जून 1947
राष्ट्रध्वज समिती
महिला सदस्य सरोजिनी नायडू
6
📚महाप्रश्नसंच

✍️संविधान सभेतील निवडणुकीमध्ये प्रत्येकी एक जागा मिळवणारे खालीलपैकी एकूण किती पक्ष होते?
Anonymous Quiz
6%
10
25%
05
45%
08
24%
07
6
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेतील काही कलमे बदलण्यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेची आवश्यकता असते. राज्य विधिमंडळांना मान्यता देण्यासाठी किती कालावधीची मुदत दिली जाते?
Anonymous Quiz
4%
पाच महिने
51%
सहा महिने
19%
चार महिने
25%
निश्चित नसते
4
📚महाप्रश्नसंच

✍️कोणत्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या 18 झाली?
Anonymous Quiz
13%
72 वी घटनादुरुस्ती
29%
21 वी घटनादुरुस्ती
40%
91 वी घटनादुरुस्ती
18%
71 वी घटनादुरुस्ती
4🥰1
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम मादक पेयाच्या सेवनावर बंदी घालण्याच्या संबंधित आहे?
Anonymous Quiz
39%
कलम 47
27%
कलम 44
28%
कलम 49
6%
कलम 41
2👍2🔥2
.......आणि इथे फक्त ज्याचे नाव
रिझल्ट मध्ये असेल तोच हुशार
समजला जाईल का? 🤔
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता
👍7
✍️ राज्यघटनेच्या कलम 80 अन्वये सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. 💐
2👍1
राष्ट्रपतीद्वारा राज्यसभेवर (Council of States) राज्यघटनेच्या कलम 80 अन्वये नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती

1】उज्वल देवराम निकम
2】सी.सदानंदन मास्टर
3】हर्ष वर्धन श्रृंगला
4】डॉ. मीनाक्षी जैन


👉जॉइन - { @polity4all }
5🔥1🥰1
वेगवेगळे #MPSC Interview लवकरच चालू होत आहेत.

आयोगाचे सदस्य Specific काही प्रश्न विचारत असतात पॅनल नुसार त्याची तयारी करून जा. सर्व मुलाखतीसाठी कामाला येईल.
👏4
2025/07/14 00:37:48
Back to Top
HTML Embed Code: