Telegram Web Link
*दुस-याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपणं यात जमीन आसमान चा फरक असतो*
5
*आयुष्यात नेहमी हसत रहा कारण या दुनियेत हसवणारे कमी आणि रडवणारे जास्त मिळतील*
6👍2🥰1
_*चौकट मोडून बाहेर पडण्यासाठी आपण चौकटीत जगतोय हे कळणं महत्वाचं असत.*_
6
*जगावर राज्य तर सगळेच करतात हो! पण मनावर राज्य करता यायला हवं! समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आनंद ज्याला भरभरून लुटता येतो, ना तोच मनावर राज्य करतो...!*_
2🔥1
_*बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण मी स्मितहास्य करून विषय वेळेवर हाताळायला शिकलोय. कदाचित यालाच अनुभव म्हणतात...!*_
💯7👍5
आयुष्यात कोणाला किती वेळ द्यायचा हे वेळेवर कळलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टीसाठी वेळ शिल्लक राहतो. नम्रतेने वागणाऱ्या माणसाला लोकं कमजोर समजतात आणि उद्धटपणाने वागणाऱ्याला हिंमतवान समजतात.
👍5
Every Situation Be stable is like a Flower
👍51
_*आयुष्य नेहमीच एक संधी देते सोप्या शब्दात त्याला आज म्हणतात.*_
😁3👍2
*हात आणि साथ योग्य वेळी द्या कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही किंमत नसते...*_
*🌹
*तुमचं स्मितहास्य हा तुमचा लोगो आहे....*
*तुमचं व्यक्तिमत्त्व हे तुमचं बिझनेस कार्ड आहे....*

*आणि तुमची लोकांशी वागण्याची पद्धत हा तुमचा ट्रेडमार्क आहे....*

*😊🌹🌹😊*
9👍2
2025/07/14 09:35:55
Back to Top
HTML Embed Code: