Telegram Web Link
वाहत्या पाण्याप्रमाणे
चांगले काम करीत रहा.
वाईट कचरा
आपोआपच किनाऱ्याला लागेल.
12
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.
पण ज्यानी वाईट वेळेत साथ देवून चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरु नका..
7
भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल..
पण
आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो..!
🥰4👍3
*झाडाने किती फुले गमावली यावर झाडं कधीच अस्वस्थ होतं नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून, नवीन काय मिळवू शकतो, यांतच जीवनाचा अर्थ असत.*

*🙏🙏🙏🙏*
7
🙏👌🌸

*----------🏀----------🏀----------*

*… 🖋️माणूस दुसऱ्याची कणभर चूक जगभर पसरवत असतो..*
*आणि आपली मणभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा प्रयत्न करत असतो ...!*
*----------🏀----------🏀----------*

_@ 🙏*@_
4
"तुम्हें कोई पढ़ा नहीं सकता, कोई आध्यात्मिक नहीं बना सकता। तुमको सब कुछ खुद अंदर से सीखना है। आत्मा से अच्छा कोई शिक्षक नही है."

स्वामी विवेकानंद
धर्म आणि जातीची नशा त्या वेळी उतरते जेव्हा एखाद्याला दवाखान्यात रक्ताची गरज लागते
_*एक रॉयल मित्र त्या दहा हजार नातेवाईकांची बरोबरी करत असतो...!*_
6
*🌹

बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात,पण बोलल्यानंतर माणूस शब्दां-
च्या ताब्यात जातो.

चूक प्रत्येकाकडून होते.पण काहींना कळ-
त नाही,तर काही स्विकारत नाहीत.म्हणून स्वतः ला समजून घेणे,हेच जीवनाचे खरे ज्ञान आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
2
*चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. निवड आपल्यावर अवलंबून आहे.*

*जय श्रीराम 🙏*
1
2025/07/13 20:35:48
Back to Top
HTML Embed Code: