This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌺🌺🌺🌺🪴🪴🪴🪴🪴🌺🌺🌺
लायकी नसलेल्या माणसाला आपण जर जीव लावला तर नंतर तोच आपला जीव घेतो
🌺🪴🌺🪴🌺🪴🌺🪴🌺🪴🌺🪴

🔱 🔱
*----------🔘----------🔘----------*
*ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुस-या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं..*
*----------🔘----------🔘----------*
⚜️ ⚜️

*आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...*
*या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,*
*"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."*
*मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...*
*त्यावर मुक्तानं विचारलं,*
*"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर* *लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?*"
*तुम्ही म्हणता,*
*"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?*
*त्यावर ज्ञानोबा म्हणाले,*
*"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."*
*अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती* *धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...*
*तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*
*हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,*
*"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."*
*हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...*
*तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."*
*नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,*
*"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"*
*संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."*
*संत सेना महाराज म्हणतात,*
*"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."*
*आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...*
*असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*
*"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."*
*संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...*
*म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."*
*🚩जय हरी 🚩*
*।। सु प्रभातम् ।।*

❤6👍1
💐 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💐 *.
प्रसंग कितीही कठीण असो,*
*आरे ला** *कारे केल्याने प्रश्न वाढत* *जातात,
तर शांत आणि* *संयमाने परिस्थिती हाताळल्यास प्रश्न* *मिटत जातात...!!*
*आपला शांत स्वभाव आणि* *संयमी प्रवृत्ती हीच आपल्या* *जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये* *आपल्याला ब्रम्हास्त्राची शक्ती प्रदान**करत असते*
💐💐🌺🌺🌺🌺🌺💐💐

❤2
*🕉️....................... ......🕉️*
*प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते... म्हणून असताना मिरवू नये, आणि नसताना खचू नये.*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

❤4