https://youtu.be/Ku4xmo_z-Gc?si=pXv-qYR9C6GeD9HH
इम्रान खान यांच्या समर्थकांचे हिंसक आंदोलन. इमरान खान यांच्या सुटकेची मागणी.
या घटनेचे विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.

YouTube
इम्रान खान यांच्या समर्थकांचे हिंसक आंदोलन. इमरान खान यांच्या सुटकेची मागणी | डॉ. शैलेंद्र देवळाणकर
इम्रान खान यांच्या समर्थकांचे हिंसक आंदोलन. इमरान खान यांच्या सुटकेची मागणी, या घटनेचे विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.
https://youtube.com/shorts/Iu6F1lOXLOI?si=u0QYdiOKeJ6KxbV-
अमेरिकेत विजयी झालेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे थोडक्यात विश्लेषण.
#DonaldTrump #DONALDTRUMP2024 #indiausa🇺🇸🇮🇳

अमेरिकेत विजयी झालेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे विश्लेषण. #DonaldTrump2024
https://youtube.com/shorts/YW5GLu3Qlok?si=eqmd0NxTHoXkSXk2
सिरियातल्या घडामोडींचा भारतावर काही परीणाम होऊ शकतो का ?
Can Syria conflicts affect on India 🇮🇳 ?
#indiasyriafriendship #indiasyriatrade #indiasyriarelationship
#syria🇸🇾 #SyriaConflict #indiasyria

सिरियातल्या घडामोडींचा भारतावर काही परीणाम होऊ शकतो का ? Can Syria conflicts affect on India 🇮🇳 ?
आजचा महाराष्ट्र टाइम्स.
भारताने आपल्या रुपयाचे जागतिकीकरणाचे प्रयत्न अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. भारताचा रुपया हा जागतिक स्तरावर अक्सेटिबल आणि ऍक्सेसिबल झाला पाहिजे, असे हे निर्देश त्यांनी दिले.रुपयाची मागणी वाढली पाहिजे आणि तो सहजगत्या उपलब्ध झाला पाहिजे .यादृष्टीने केंद्रीय मध्यवर्ती बँकेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. पण जग रुपया स्वीकारेल ?
For latest updates follow me on Twitter -
https://x.com/skdeolankar?t=L2PdRZR3AuRkJCUWLqZd9w&s=09

पनामा कालव्यावर अमेरिका पुन्हा एकदा आपला सार्वभौम अधिकार प्रस्थापित करेल असा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तात्काळ पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. लॅटिन अमेरिकेतील छोटासा देश असणार्या पनामाच्या अध्यक्षांनीही ट्रम्प यांना प्रत्युत्तर देताना आम्ही आमची सर्व शक्ती पणाला लावू आणि अमेरिकेला विरोध करु असे म्हटले आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, हा संघर्ष केवळ पनामा आणि अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नसून त्यामध्ये तिसर्या देशाने उडी घेतली आहे आणि हा देश आहे चीन !
⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी फॉलो करा.
Twitter -
https://twitter.com/skdeolankar?s=09
Instagram -
https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2

आजचा महाराष्ट्र टाइम्स
एच१बी व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यात यावाा किंवा त्याची संख्या कमी करण्यात यावी अशी मागणी अमेरिकेत सातत्याने केली जाते. रिपब्लिकन पक्षातील अनेक वरिष्ठ नेते असा दावा करत आहेत की, अमेरिकेतील बेरोजगारीला एच१बी व्हिसा कारणीभूत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचे रक्षण करण्यासाठी एच१बी व्हिसाची संख्या लक्षणीयरित्या कमी करावी किंवा तो रद्दच केला जावा अशी मागणी ते करत आहेत. परिणामी, एच१बी व्हिसावरुन रिपब्लिकन पक्षात फूट पडल्याचेे दिसत आहे.

Follow on Twitter - https://x.com/skdeolankar?t=s5PaWo4kBDqE0M4o0g_vtA&s=09