Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
SCO परिषदेसाठी इस्लामाबादला गेलेल्या FM जयशंकर यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केले असेल ?

भारतीय वायुसेनेच्या ज्या पायलटने त्यांना इस्लामाबादला आणले त्याचे हस्तांदोलन करून आभार मानले.

त्यांचे हे कृत्य आपल्या संस्कृतीचे,आपल्या Armed Forces विषयी असलेल्या आदराचे उत्तम प्रतिक आहे....
डॉ शैलेंद्र देवळाणकर आता Podcast वर.दर आठवडल्या भाष्य करणार जागतिक घडामोडींवर आणि त्याच्या भारतावरील परिणामांवर.3S पॉडकास्ट व्यासपीठावरून "भारताच्या नजरेतून जग"या मालिकेच्या पहिल्या एपिसोडचे चे रेकॉर्डिंग काल पार पडले.सोबत 3S चे संचालक डॉ विशाल भेदूरकर
https://youtu.be/SD3SQPeRddk?si=DAybbskvIjPLVRLK

अमेरिका निवडणूक मतमोजणीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर. याचे विश्लेषण करत आहेत डॉ शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक.

#usa #DonaldTrump
*भारत आणि अमेरिका, एक जगातीलसर्वांत मोठी लोकशाही तर दुसरी जगातली सर्वात जुनी लोकशाही. तर जगातल्या या सर्वात जुन्या लोकशाहीचा अध्यक्ष नुकताच निवडला गेला आहे. त्याचे काय परिणाम आपल्या भारत देशावर संभवतात ???? जाणून घ्या, प्रसिद्ध विश्लेषक आणि परराष्ट्र संबंधांचेअभ्यासक, डॉ शैलेंद्र देवळांणकर सर यांच्याकडून*

https://youtu.be/SEFafQaIk0A
दैनिक सामना मधील संपादकीय पानावरील लेख.

ट्रम्पपर्व आणि भारत
2025/07/05 11:25:09
Back to Top
HTML Embed Code: