मातीमध्ये असणाऱ्या मातीच्या प्राथमिक व द्वितीय कणांची व्यवस्थित केलेली मांडणी म्हणजेच ......
Anonymous Quiz
39%
जमिनीचा पोत
48%
जमिनीची रचना
11%
मातीची घनता
1%
मातीचे गुरुत्व
👍12👏1
महाराष्ट्र राज्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळत नाहीत ?
Anonymous Quiz
13%
सुरजागड
16%
लोहारा
53%
औसा
19%
भिवापूर
👍6👏4
*स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थेच्या वतीने महत्त्वाचे सर्वेक्षण*
स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थेच्या वतीने पुण्यात उच्चशिक्षणासाठी स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा आढावा घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल समजून घेणे, त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमांची माहिती मिळवणे आणि त्यांच्या गरजा व अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य ती मदत पुरवणे. तसेच, या सर्वेक्षणाद्वारे शासनाच्या शैक्षणिक धोरणांना हातभार लावणे हा देखील आमचा उद्देश आहे.
https://forms.gle/m8nSKtfi7wLLZZ4z6
या उपक्रमात आपण सहकार्य करावे, वरील गूगल अर्ज भरावा.ही नम्र विनंती.
studenthelpinghands.org

Google Docs
पुणे स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी सर्वेक्षण फॉर्म
पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, विशेषतः त्यांच्या शिक्षणाबाबत, समजून घेण्यासाठी आम्ही एक महत्त्वाचा सर्वेक्षण सुरू केला आहे. या सर्वेक्षणातून या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य सुधारण्यासाठी गरजा, समस्या आणि संधी ओळखण्यास मदत होईल.
👍2
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
🎯Ken- Betwa River Interlinking Project.
(📍Discussed recently in lecture)
🐅 Panna Tiger Reserve:
10% area under threat.🎯
#Irrigation
#Infrastructure
#CurrentAffairs
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
👍4
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
image_2025-05-16_00-31-28.png
98.6 KB
Shanta Kumar Committee 2014- Recommendations
👍5
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
#Polity
Presidential reference under Article 143(1) of the constitution
The Entire Article is important for Prelims and Mains
Join StepUp Academy's Descriptive Channel if you are preparing for 2026
#stepup@mpscstepupdescriptive

👍9
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
iess204.pdf
1.9 MB
🎯NCERT- अन्न सुरक्षा/Food Security.
🔥VERY IMP CHAPTER
#FCI
#MSP
#PDS
#NFSA2013
#NCERT
#Syllabus
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
🔥VERY IMP CHAPTER
#FCI
#MSP
#PDS
#NFSA2013
#NCERT
#Syllabus
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
👍9
चालू घडामोडी MPSC 2025 - श्रीकांत तायडे सर यांच्यासोबत उजळणी करा!
📺 चालू घडामोडी सहज आणि प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि रिवाइज करण्यासाठी हे व्हिडिओ पहा!
✅ लवकर रिव्हिजन करण्यासाठी परिपूर्ण
✅ संपूर्ण स्पष्टीकरण
✅ MPSC विद्यार्थीनी अवश्य पहा!
✒️ लेक्चर -1
वन लाइनर घडामोडी
https://youtu.be/Dwog6gfJYN0?si=d8LouUjKX7x-iIxd
✒️लेक्चर -2
महत्त्वाचे पुरस्कार
https://youtu.be/f0JROf-ygcE?si=EcDVL4uJE3-yu5FU

YouTube
Current Affairs MPSC 2025 | One Liner Chalu Ghadamodi By Shrikant Tayade Sir | Step Up Academy
🔥 Prepare Smart for MPSC Rajyaseva Mains & Prelims 2025!
In this session, Shrikant Tayade Sir presents the most important One Liner Chalu Ghadamodi (Current Affairs) for the upcoming MPSC 2025 exam (1st June). This quick revision is perfect for last-minute…

👍3
पुढीलपैकी कोणता मातीतील सेंद्रिय पदार्थाचा प्राथमिक स्त्रोत नाही ?
Anonymous Quiz
11%
झाडांचे बुडखे
31%
मातीतील सूक्ष्मजीव
30%
प्राण्यांचे अवशेष
28%
गवत
👍2
वाऱ्यामुळे घर्षण होऊन भूपृष्ठावर कठीण व मृदू खडकाची एकमेकांवर होणाऱ्या क्षितिजसमांतर रचनेस भूरूप म्हणतात
Anonymous Quiz
35%
यारदांग
38%
इयुजेन
21%
मेसा व बुटे
7%
भूस्तंभ
👍5❤1👏1
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
kedf101.pdf
2.9 MB
🎯NCERT- दुग्ध व्यवसाय (Dairy Farming)
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
👍5❤2
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
kedf103.pdf
4.1 MB
🎯NCERT- पशुपालन (Animal husbandry)
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
❤7👍1
Forwarded from Step Up MPSC Descriptive 2025
iesc112.pdf
3.8 MB
🎯NCERT - Food Resources
- Irrigation
- Crop Varieties
- Cropping Pattern
- Animal Husbandry
etc.
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
- Irrigation
- Crop Varieties
- Cropping Pattern
- Animal Husbandry
etc.
#EconomicsbyBhushanSir
🎯Join: Step Up Academy MPSC Descriptive Pattern 2025
@mpscstepupdescriptive
https://www.tg-me.com/mpscstepupdescriptive
👍9
मातीच्या उभ्या छेदामध्ये ज्या मूळ खडकापासून माती तयार होते तो मूळ खडक दर्शवणारा स्तर अथवा थर खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
14%
हॉरीझोन A
25%
हॉरीझोन B
41%
हॉरीझोन C
20%
हॉरीझोन O
👍16
अरेबियन वाळवंटातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना ... असे म्हणतात.
Anonymous Quiz
50%
सिमूम
39%
बुरान
11%
बर्ग
👍15