......... या शास्त्रज्ञाने 'युरोप (1963)' या ग्रंथाच्या माध्यमातून मानव केंद्रित विचारसरणीत पर्यावरणवादाचा विकास केला.
Anonymous Quiz
11%
रियुटर
48%
अलेक्झांडर हम्बोल्ट
26%
कार्ल रिटर
15%
फ्रेडरिक रॅटझेल
👍9🤔2
On the birth anniversary of Ram Ganesh Gadkari, we honor the celebrated Marathi poet, playwright, and humorist whose works enriched Indian literature and social thought.
His words continue to enlighten minds and inspire aspirants on their journey of knowledge.
Learn from the past. Lead the future.
📚 STEP UP ACADEMY – MPSC | UPSC | BANKING
His words continue to enlighten minds and inspire aspirants on their journey of knowledge.
Learn from the past. Lead the future.
📚 STEP UP ACADEMY – MPSC | UPSC | BANKING
👍9❤1
Essay quote collection By_Anjali Barge Madam(BDO).pdf
3.8 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
❤1
STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
Essay quote collection By_Anjali Barge Madam(BDO).pdf
Step Up च्या विद्यार्थिनी अंजली बर्गे मॅडम ( DyCEO/BDO) यांचे उद्याच्या पेपर साठी काही QUOTES SHARE करत आहोत. एकदा बघून घेणे संयुक्तिक ठरेल. 😄❤️
👍13
👉🏻 Optional Sociology By Gunjan Meshram Sir - Step Up Academy
Forwarded from Gunjan
मार्क्सवादी इतिहास : मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी’ हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.
❤9👍2
STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC pinned «https://youtube.com/live/xl5lsQyOs7A?feature=share»
CSAT ( Civil Services Aptitude Test ) पूर्व परीक्षेत पास होण्यासाठी अत्यंत आवश्यक...
: समाविष्ट घटक :
1 ) MATHS AND REASONING (अंकगणित व बुद्धिमत्ता)
2 ) COMPREHENSION + DECISION MAKING ( उतारे व निर्णय क्षमता )
मार्गदर्शक:
1) दिलीप खाटेकर सर
2 ) तानाजी इंगोले सर
Batch Link 🔗: https://bfwyu.on-app.in/app/oc/677615/bfwyu
बॅच कालावधी : 8 महिने
Contact Number : 9503908354/8623908354
: समाविष्ट घटक :
1 ) MATHS AND REASONING (अंकगणित व बुद्धिमत्ता)
2 ) COMPREHENSION + DECISION MAKING ( उतारे व निर्णय क्षमता )
मार्गदर्शक:
1) दिलीप खाटेकर सर
2 ) तानाजी इंगोले सर
Batch Link 🔗: https://bfwyu.on-app.in/app/oc/677615/bfwyu
बॅच कालावधी : 8 महिने
Contact Number : 9503908354/8623908354
🔥3
Forwarded from Test series-Step Up Academy For MPSC/ UPSC 📚
परीक्षेच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
🕒 परीक्षा वेळेपूर्वी 30 मिनिटे केंद्रावर पोहोचा
🪪 Hall Ticket (प्रवेशपत्र) अनिवार्य आहे
💧 पाणीची बाटली सोबत ठेवा
🧢 छत्री सोबत ठेवा
🖊️ ब्लॅक बॉलपेन/पेन २-३ घ्या
🎫 फोटोसह आयडेंटिटी प्रूफ अनिवार्य
🍫 हलका नाश्ता करूनच केंद्रावर जा
🧘 शांत मनाने, आत्मविश्वासाने पेपर द्या
तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिलं आहे, आता तेच शांतपणे उतरवा.
🕒 परीक्षा वेळेपूर्वी 30 मिनिटे केंद्रावर पोहोचा
🪪 Hall Ticket (प्रवेशपत्र) अनिवार्य आहे
💧 पाणीची बाटली सोबत ठेवा
🧢 छत्री सोबत ठेवा
🖊️ ब्लॅक बॉलपेन/पेन २-३ घ्या
🎫 फोटोसह आयडेंटिटी प्रूफ अनिवार्य
🍫 हलका नाश्ता करूनच केंद्रावर जा
🧘 शांत मनाने, आत्मविश्वासाने पेपर द्या
तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिलं आहे, आता तेच शांतपणे उतरवा.
👍58❤27🔥3👏3😁2
पुढीलपैकी कोणत्या लोकनाट्याची निर्मिती अण्णाभाऊ साठे यांनी केलेली नाही? (Which of the following folk plays was not produced by Annabhau Sathe? )
Anonymous Quiz
22%
माझी मुंबई (Mazi Mumbai )
27%
दुष्काळात तेरावा (Dushkalat Terava)
33%
आंधळं दळतंय (Andhal Daltayan )
19%
मुंबई कुणाची (Mumbai Konachi)
👍4
1980 मध्ये लागू करण्यात आलेला आलेला राष्ट्रीय वन संरक्षण कायदा पुढीलपैकी कोणत्या घटनेचा मूळ परिणाम होता? (The National Forest Conservation Act, enacted in 1980, was a direct result of which of the following events?)
Anonymous Quiz
6%
नक्षलवाद्यांचा हिंसाचार (Naxal violence )
61%
चिपको आंदोलन (Chipko movement )
24%
टिहरी धरण निर्मिती विरोध (Tehri dam construction protest)
9%
नर्मदा बचाव आंदोलन (Narmada protection movement)
👍5❤2
"India’s first Prime Minister and the architect of modern India – Pandit Nehru’s legacy is not just history, it’s a lesson in leadership."
— Step Up Academy
#JawaharlalNehru #StepUpAcademy #MPSCPreparation #UPSC2025 #BankingExam #ModernIndia #IndianHistory #FreedomStruggle #ChachaNehru #FirstPrimeMinister #StudyForSuccess #VisionaryLeader #CivilServicesPrep
— Step Up Academy
#JawaharlalNehru #StepUpAcademy #MPSCPreparation #UPSC2025 #BankingExam #ModernIndia #IndianHistory #FreedomStruggle #ChachaNehru #FirstPrimeMinister #StudyForSuccess #VisionaryLeader #CivilServicesPrep
👍7❤1