Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✨ बदलीसाठी खोटे प्रमाणपत्र वापरणे अंगलट येणार.
शिक्षकांना थेट निलंबन व फौजदारी शिक्षा; राज्य सरकारचा मोठा निर्णय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिक्षकांना थेट निलंबन व फौजदारी शिक्षा; राज्य सरकारचा मोठा निर्णय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✨ निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्याचा
निर्णय रद्द करा.
मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनाच बजावली नोटीस.
➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्णय रद्द करा.
मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनाच बजावली नोटीस.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✨ जनगणनेसाठी 35 लाख कर्मचारी, 13 हजार
कोटी रुपये खर्च.
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोटी रुपये खर्च.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
✨नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग,
महाराष्ट्र शासन
जाहिरात 🔥
पद - कनिष्ठ आरेखक (गट क)
एकूण पदे - 28
➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र शासन
जाहिरात 🔥
पद - कनिष्ठ आरेखक (गट क)
एकूण पदे - 28
➖➖➖➖➖➖➖➖➖
राज्यशासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो ?
Anonymous Quiz
10%
मुख्यमंत्री
15%
सभापती
71%
अर्थमंत्री
3%
अर्थसचिव
विधानपरिषद सदस्यांच्या सर्वसाधारण कालावधी __________ वर्षे असतो.
Anonymous Quiz
4%
2
64%
6
31%
5
1%
10
मुख्यत्वे 1961 च्या जल प्रलयामुळे प्रकाश झोतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.
Anonymous Quiz
22%
मुळा
29%
अंबी
44%
मुळशी
5%
निरा
मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा मोडक सागर हे जलाशये या जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
18%
मुंबई उपनगर
27%
मुंबई शहर
16%
रायगड
39%
ठाणे
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत.
Anonymous Quiz
60%
यवतमाळ
19%
रत्नागिरी
7%
नागपूर
14%
चंद्रपूर
N - नक्षलग्रस्त भाग
G - जनरल भाग
B - सीमावर्ती भाग
इथे पाहताना फक्त G पहा.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड अशा राज्यांसमोर आपलं मेरिट खूपच कमी लागत आहे.
आपले विद्यार्थी तयारी करत नसल्यामुळे एक चांगल्या नोकरीची संधी घालवत आहेत.

160 पैकी merit पहा.
हरियाणा - 121
राजस्थान - 125
उत्तर प्रदेश - 122
मध्य प्रदेश - 118
दिल्ली - 120
बिहार - 116
आपला
महाराष्ट्र -
फक्त
91 - म्हणजे कमी अभ्यास करून सहज शक्य आहे.
160 पैकी 91
कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना अजून कमी मिनिट जात.
पेपर मराठी भाषेत.
पोलीस भरती पेक्षा वेगळं आहे,
हिंदी व्याकरण आणि काही वेगळे प्रकरणे.
पोलीस भरतीला प्लॅन बी म्हणून एसएससी जीडी चा विचार केला पाहिजे.
दरवर्षी 40 हजाराच्या आसपास जागा येतात.
यावर्षीही येणार आहेत यावर्षीची जाहिरात ऑक्टोबर महिन्यात आहे.
Mpsc सारखं त्यांचं सुद्धा वर्षाचं कॅलेंडर असतं त्यानुसारच जाहिरात येते आणि परीक्षा होते निकाल सुद्धा लागतो काहीही बदल होत नाहीत.