Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
बहुप्रतिक्षित MIDC वेळापत्रक अखेर जाहीर
सागराला भरती ही....... प्रमुख्याने आकर्षणामुळे येते.
Anonymous Quiz
7%
गुरुच्या
66%
चंद्राच्या
23%
सूर्याच्या
4%
नेपचूंच्या
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
सागराला भरती ही....... प्रमुख्याने आकर्षणामुळे येते.
चंद्राच्या
चंद्राच्या परिभ्रमणामुळे सागराला भरती - ओहोटी येते. दिवसातून साधारणतः दोन वेळा भरती येते. दोन भरतींच्या वेळामधील अंतर सुमारे 12 तास 25 मिनिटे असते. उधाणाची भरती ही फक्त अमावस्या - पौर्णिमेलाच प्रत्ययास
येते. व तुलनेने मोठी असते.
चंद्राच्या परिभ्रमणामुळे सागराला भरती - ओहोटी येते. दिवसातून साधारणतः दोन वेळा भरती येते. दोन भरतींच्या वेळामधील अंतर सुमारे 12 तास 25 मिनिटे असते. उधाणाची भरती ही फक्त अमावस्या - पौर्णिमेलाच प्रत्ययास
येते. व तुलनेने मोठी असते.
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
नागालँड ची राजधानी कोणती.
राज्य - राजधानी..कोहीमा
आसाम - दिसपूर
अरूणाचल प्रदेश - इटानगर
मणिपूर - इफाळ
आसाम - दिसपूर
अरूणाचल प्रदेश - इटानगर
मणिपूर - इफाळ
मंगळ ग्रहास...... असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
पिवळ ग्रह
75%
लाल ग्रह
15%
पहाटेचा तारा
1%
यापैकी नाही
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
मंगळ ग्रहास...... असे म्हणतात.
लाल ग्रह
मगळाच्या मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर, मंगळाला 2 उपग्रह आहेत. तेथील वातावरण Co2व बाष्प यांचे अधिक्य असून ऑक्सिजनचा अभाव आहे.
मगळाच्या मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर, मंगळाला 2 उपग्रह आहेत. तेथील वातावरण Co2व बाष्प यांचे अधिक्य असून ऑक्सिजनचा अभाव आहे.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.
Anonymous Quiz
18%
माथेरान
65%
आंबोली
13%
रामटेक
3%
लोणावळा
Junior-Draftsman_General-Notice_16.06.2025 (1).pdf
8.2 MB
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..
पद - कनिष्ठ आरेखक
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
पद - कनिष्ठ आरेखक
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Writeup_17062025 (1).pdf
938.8 KB
SSC GD 2025 RESULT OUT 🔥