Telegram Web Link
जागतिक क्षमता केंद्र धोरण (Globel Capability Centers Policy) लागू करणारे..... राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे ?
Anonymous Quiz
15%
उत्तर प्रदेश
51%
मध्य प्रदेश
30%
महाराष्ट्र
4%
गोवा
दहा हजार शिक्षकांची गरज
IFS बदल्यांची फाइल अडली कुठे ?

IAS, IPS च्या बदल्या जोरात, मात्र भारतीय वन सेवेतील अधिकारी प्रतीक्षेत.
💥 इराणच्या 3 अणुतळांवर अमेरिकेचे 14 बॉम्ब
🔰सत्य प्रकाश यादव यांची IBCA चे पहिले महासंचालक (DG) म्हणून नियुक्ती.

🔹IBCA चे उद्दिष्ट: जगातील सात मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे (वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, प्यूमा, जग्वार, चीता) आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण आणि संवर्धन करणे.

🔸संस्थापक देश: भारत (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये सुरू केली).

🔹भारताची भूमिका: भारताने ७५% जागतिक वाघांची संख्या सांभाळली आहे; या अनुभवाचा उपयोग इतर देशांना मदत करण्यासाठी.

🔸कार्य: सदस्य देशांमध्ये ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण, आर्थिक/तांत्रिक मदत, संशोधन, क्षमता वाढवणे आणि जनजागृती.

🔰सत्य प्रकाश यादव यांच्याबद्दल :-

🔹अनुभव: भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी; वन्यजीव संवर्धन आणि वन व्यवस्थापनाचा विस्तृत अनुभव.

🔸मागील पद: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) मध्ये सदस्य सचिव म्हणून कार्य.
कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 'प्रोजेक्ट नमन' सुरू केला आहे?
Anonymous Quiz
15%
भारतीय हवाई दल
46%
भारतीय सैन्य
25%
भारतीय नौदल
14%
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच स्पॅनिश जहाज अटलायासोबत सागरी भागीदार सराव (MPE) मध्ये भाग घेतला?
Anonymous Quiz
14%
INS मुंबई
36%
INS तबर
46%
ISO अरिहंत
4%
INS कावेरी
पाणलोट क्षेत्राची सिमा......या नावाने ओळखतात.
Anonymous Quiz
8%
भूमी विभाजक
58%
सिंचन विभाजक
29%
निचरा विभाजक
5%
क्षेत्र विभाजक
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकर्शित जलविभाजक विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला?
Anonymous Quiz
8%
१९५३
55%
१९७३
31%
१९६३
6%
१९८३
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
57%
सातारा
25%
कोल्हापूर
11%
नाशिक
7%
सोलापूर
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
61%
शिवसागर
18%
वसंत सागर
8%
शरद सागर
14%
नाथ सागर
आंतरराष्ट्रिय मातृभाषा दिवस कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
25%
२२ फेब्रुवारी
42%
२३ फेब्रुवारी
13%
२० फेब्रुवारी
20%
२१ फेब्रुवारी
मुल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे?
Anonymous Quiz
21%
दिल्ली
39%
मुंबई
28%
पाटणा
11%
मद्रास
DoPT ने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या OBC NCL प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांना दिले आहेत.

त्यांनी खुल्या प्रवर्गातुन 4 संधी संपल्यानंतर 5 व्या प्रयत्नासाठी बोगस NCL काढल्याचा आरोप आहे.

एका IAS अधिकाऱ्याबाबत हा खूप गंभीर आरोप आहे.
संपूर्ण DMER अभ्यासक्रम.pdf
2.3 MB
सर्व पदांचा DMER साठी अभ्यासक्रम
♦️#SSC - Combine Higher Secondary Level (12th) जाहिरात आज प्रसिद्ध होईल.
22 june.pdf
2.7 MB
📌 स्पर्धा टाइम्स

😉😌😍🥰

◾️दिनांक - 22 जून 2025

📚एकदा नक्की वाचा 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
5_6253337735751276098.pdf
677.5 KB
सहायक प्राध्यापक -इंग्रजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ उच्च व तंत्र शिक्षण विभाग- अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या विषाणूला सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन आंतरराष्ट्रीय चिंता (PHEIC) घोषित केले?
Anonymous Quiz
7%
इबोला व्हायरस
24%
झिका व्हायरस
47%
मंकीपॉक्स व्हायरस
21%
OSARS-CoV-2 विषाणू
2025/07/04 23:04:07
Back to Top
HTML Embed Code: