Telegram Web Link
4 ) महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे "अनादी मी, अनंत मी" या गीताचे लेखक कोण आहे ?
Anonymous Quiz
37%
स्वातंत्र्यवीर सावरकर
13%
महात्मा फुले
20%
लोकमान्य टिळक
30%
कवी कुसुमाग्रज
देशातील पहिली डिजिटल जनगणना

16 व्या जनगणनेची अधिसूचना प्रकाशित
कोणत्या संस्थेने अलीकडेच अन्न उत्पादनांमधील मायक्रोप्लास्टिक दूषिततेचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
40%
FSSAI
30%
FAO
24%
OFCI
6%
SIDBI
#RTI
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग..

एकूण पुरवठा निरिक्षक 250 पदे रिक्त आहेत
..
केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन उर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
18%
44%
31%
7%
महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतू ला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
बाळासाहेब ठाकरे
20%
दी बा पाटील
59%
अटल बिहारी वाजपेयी
4%
वी दा सावरकर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1 July.pdf
3.9 MB
📌 स्पर्धा टाइम्स

◾️दिनांक - 1 जुलै 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांचे आकृतीबंध मंजूर करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल.

👉-मंत्री, Uday Samant साहेब.



जॉईन:
@spardhaparikshakranti
👨‍⚕️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉक्टरांची पदे भरण्याबाबत प्रसिद्धिपत्रक

🤩 नेमणुक "फक्त 6 महिने कालावधी" साठी असेल

🍊 पगार - 75000/-

◾️अर्ज करणे लिंक▫️
www.pcmcindia.gov.in
मतदान पडताळणी मोहीम फक्त बिहारपूर्तीच
♦️2024 च्या वेळापत्रकातील राहिलेल्या परीक्षा

👉गट क मुख्य - 21 सप्टेंबर 2025

♦️2025 चे वेळापत्रक

👉राज्यसेवा पूर्व 2025- 28 सप्टेंबर 2025

👉 गट ब पूर्व परीक्षा 2025- 09 नोव्हेंबर 2025

👉गट क पूर्व परीक्षा 2025- 30 नोव्हेंबर 2025
पुढील परीक्षेचे जाहिराती केव्हाही येऊ शकतात
👉 कृषी विभाग
👉 आरोग्य विभाग
👉 पोलीस भरती
👉 इतर महानगरपालिका
👉 नगरपरिषद
डिजिटल इंडिया मिशन ल 10 वर्ष पूर्ण

1 July 2015 सुरुवात केली होती....👆👆💐
#Update

1 जानेवारी 2026 पासून सर्व सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे MPSC मार्फत भरली जाणार आहेत.

1 जानेवारी 2026 ला अजून 6 महिने बाकी आहेत ✉️

सरळ सेवा कोट्यातील बऱ्याच पदांची आता जाहिरात येईल 🔥

महानगरपालिका वाले तयार रहा जाहिराती लवकरच येतील ✌️ 🚀
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
Anonymous Quiz
10%
नर्मदा
15%
कावेरी
60%
गोदावरी
14%
कोणती नाही
"त्सुनामी" या जपानी शब्दातील "त्सु" आणि "नामी" म्हणजे.
Anonymous Quiz
28%
संपूर्ण विनाश
43%
राक्षसी लाट
21%
बंदर लाट
8%
हिंस्र लाट
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
Anonymous Quiz
13%
छोटा नागपूर
67%
अरवली
18%
विंध्य
2%
माळवा
2025/07/05 15:34:25
Back to Top
HTML Embed Code: