मूलभूत हक्कांसदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत.
ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते. क)संसद त्यांवर मर्यादा घालू शकते. ड) ते समर्थनीय आहेत. पर्यायी उत्तरे :
अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत.
ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते. क)संसद त्यांवर मर्यादा घालू शकते. ड) ते समर्थनीय आहेत. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
27%
अ
37%
ब
26%
क
9%
ड
खालीलपैकी कोणत्या तरतूदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संक्षणाची हमी मिळते?
Anonymous Quiz
38%
अनुच्छेद 32
33%
अनुच्छेद 25
25%
अनुच्छेद 14
4%
अनुच्छेद 30
सहा मजूर चार दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील ?
(संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024)
(संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024)
Anonymous Quiz
10%
15300
53%
16400
18%
17500
19%
14400
कोणत्या देशाच्या संशोधकांनी हे शोधून काढले आहे की शेंगांच्या नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेत जस्त महत्त्वपूर्ण भूमिका बजावते?
Anonymous Quiz
13%
भारत
32%
चीन
38%
जपान
17%
फ्रान्स
कोणत्या संस्थेने मृदावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत नवीन जागतिक मृदा आरोग्य निर्देशांक जाहीर केला?
Anonymous Quiz
21%
युनेस्को
42%
युनिसेफ
27%
UNEP
9%
UNDP
कोणत्या राज्याने 'NTR भरोसा पेन्शन योजना' सुरू केली?
Anonymous Quiz
8%
केरळा
53%
तामिळनाडू
36%
आंध्र प्रदेश
3%
गुजरात
कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नवी दिल्ली येथे 'AgriSURE फंड' आणि 'कृषी निवेश पोर्टल' सुरू केले?
Anonymous Quiz
39%
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयान
47%
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
13%
ग्रामीण विकास मंत्रालय
1%
उर्जा मंत्रालय
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या शहरात तीन दिवसीय सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
10%
कानपूर
50%
वाराणसी
35%
लखनौ
4%
अयोध्या
पंचायती राज मंत्रालय कोणत्या संस्थेसोबत पाच दिवसीय निवासी व्यवस्थापन विकास कार्यक्रम (MDP) आयोजित करत आहे?
Anonymous Quiz
15%
IIM अहमदाबाद
37%
IIT दिल्ली
40%
IIM अमृतसर
8%
IIT कानपूर
1 ) मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 की विजेती कोण ठरली आहे ?
( महाराष्ट्र पोलीस भरती 2025 )
( महाराष्ट्र पोलीस भरती 2025 )
Anonymous Quiz
14%
नंदिनी गुप्ता
27%
हॅसेट डेरेजे आदमसूला
23%
ज्युलिया रसेलची
35%
सुचाता चुआंगश्री
2 ) मिस वर्ल्ड 2025 ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
7%
मुंबई
35%
दुबई
20%
दिल्ली
38%
हैदराबाद
3 ) आय.पी.एल मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
Anonymous Quiz
16%
विराट कोहली
23%
शुभमन गिल
57%
रोहित शर्मा
4%
महेंद्रसिंग धोनी