Telegram Web Link
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. ?
Anonymous Quiz
17%
मनोहर गांधी
59%
ललित गांधी
22%
उदय गांधी
3%
यापैकी नाही
जगात लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता ठरला आहे. ?
Anonymous Quiz
9%
चीन
65%
अमेरिका
13%
भारत
14%
रशिया
लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा भारत हा कितवा देश आहे. ?
Anonymous Quiz
3%
पहिला
31%
दुसरा
34%
तिसरा
32%
चौथा
तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात?

अ) तुषार तोट्यामधील अंतर ब) पीक भूमिती क) संच चालवण्याचा कालावधी ड) वाऱ्याची स्थिती
Anonymous Quiz
8%
अ आणि ब
47%
अ आणि ड
36%
अ आणि क
9%
क आणि ड.
238) 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
28%
बानू मुश्ताक
50%
मायकल हॉफमॅन
19%
जेनी एर्पेनबेक
4%
दीपा भस्ती
239) 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
16%
रामभद्राचार्य
62%
विनोद कुमार शुक्ला
17%
गुलजार
5%
दामोदर मावजो
240) भारताचे नुकतेच कोणते राज्य ' पूर्ण साक्षर राज्य ' म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
गोवा
32%
केरळ
57%
मिझोराम
2%
चंदीगड
Forwarded from E-Books
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
स्मृती मानधना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला
#Updated Eco Current

राज्यनिहाय GST संकलन

सर्वाधिक GST संकलन करणारे राज्य महाराष्ट्र आहे.

गर्जा महाराष्ट्र माझा👆👆💐💐
स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन B : यशाचा डिजिटल मार्ग
स्मृती मानधना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला
कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
22%
मुंब्रा
34%
मुरुड
40%
श्रीवर्धन
4%
देवगड
महाराष्ट्र राज्याची पूर्व पचीम लांबी ...किती कीमी
Anonymous Quiz
6%
A) ७००
42%
B) ७२०
49%
C) ८००
3%
D) ९००
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
19%
सदाहरित वने
24%
पानझडी अरण्ये
56%
कांदळवन/दलदल
1%
यापैकी नाही
'वरुण व्यायाम' हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय नौदल सराव आहे?
Anonymous Quiz
11%
रशिया
40%
ऑस्ट्रेलिया
27%
श्रीलंका
23%
फ्रान्स
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) चे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
युकी भांब्री
57%
अशोक अमृतराज
28%
शरथ कमल
6%
सुमित नागल
2025/07/07 03:55:18
Back to Top
HTML Embed Code: