Telegram Web Link
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
Anonymous Quiz
10%
नर्मदा
15%
कावेरी
61%
गोदावरी
14%
कोणती नाही
"त्सुनामी" या जपानी शब्दातील "त्सु" आणि "नामी" म्हणजे.
Anonymous Quiz
27%
संपूर्ण विनाश
44%
राक्षसी लाट
21%
बंदर लाट
8%
हिंस्र लाट
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
Anonymous Quiz
13%
छोटा नागपूर
68%
अरवली
18%
विंध्य
2%
माळवा
मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते?
Anonymous Quiz
18%
world Bank
29%
IMF
44%
UNDP
9%
UNOUNO
जागतिक ग्राहक दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
37%
15 मार्च
30%
13 मार्च
25%
14 मार्च
8%
18 मार्च
नोंदणी व मुद्रांक : Group D शिपाई paper [01 July - Shift 2]

मराठी (सोपे) :

काळ
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
वाक्य रचना
उतारा

इंग्लिश (moderate to easy) :
Find error
Idiom phrases
Passege
Synonyms

सामान्य ज्ञान (थोडे अवघड) चालू घडामोडी
Current फेब्रुवारी 2025, March 2025
वनमंत्री कोण आहेत?
पहिले गव्हर्नर जनरल कोण?
शीतपेय मधील बुडबुडे यातूनकोणता वायू बाहेर पडतो? (CO2)
अकबर नामा कोणी लिहिले?
प्राचीन इतिहास वर प्रश्न होता
FDI वर प्रश्न होता
विज्ञान वर 3,4 प्रश्न होते

गणित & बुद्धिमत्ता :
बुद्धिमत्ता जास्त प्रश्न
दिशा ज्ञान 4 प्रश्न
इमारतीवरील प्रश्न 4
सरळ रूप देणे 3 प्रश्न
चक्रवाढ व्याज
वयवारी
बाकी पेपर सोपा होता.
🔰पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
6%
सिंगभूत
72%
राणीगंज
16%
खेत्री
6%
झरिया
🔰सन १९६९ मध्ये ३२० मे. घै. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र---- येथे स्थापन झाले.
Anonymous Quiz
4%
नरोरा
41%
रावत भाटा
51%
तारापूर
4%
कल्पकम
🔰भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
46%
६७%
33%
५०%
17%
२०%
4%
१७%
🔰कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे?

🔥(राज्यसेवा मुख्य २०१२)🔥
Anonymous Quiz
12%
सरी आणि वरंबा पद्धत
57%
रूंद सरी आणि वरंबा पद्धत
14%
खोलवर आच्छादन
17%
शेततळे
🔰महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?

🔥(Asst मुख्य २०१२)🔥
Anonymous Quiz
26%
जांभी
34%
रेगूर
31%
गाळाची
9%
वरीलपैकी कोणतीही नाही
🔰महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश भागात.........मृदा आढळते.

🔥(PSI पूर्व २०१२)🔥
Anonymous Quiz
24%
गाळाची मृदा
21%
वन मृदा
30%
जांभी मृदा
25%
रेगुर मृदा
1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
Anonymous Quiz
5%
मलेरिया
37%
कुष्टरोग
49%
प्लेग
8%
कॉलरा
1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous Quiz
23%
ब्रिटन
35%
अफगाणिस्तान
29%
हॉंगकॉंग
13%
सिंगापूर
महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली
Anonymous Quiz
48%
ठाकरसी
25%
टाटा
22%
रिलायन्स
5%
बिर्ला
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
4%
1, 3
36%
1, 3, 4
31%
1, 2, 3
29%
1, 2, 3, 4
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous Quiz
20%
1) मुळशी सत्याग्रह
22%
2) दांडी मार्च
23%
3) भोरचा सत्याग्रह
36%
4) वरील सर्व 1,2 आणि 3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
c566c1f4-da44-45b4-8358-0ff6ff0019e4.pdf
442.2 KB
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
📌 # हा एक प्रश्न रद्द झाला
2025/07/06 12:44:47
Back to Top
HTML Embed Code: