असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous Quiz
18%
124 अ
48%
148 अ
26%
123 ब
8%
121अ
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous Quiz
9%
औरंगाबाद
34%
अमरावती
52%
अहमदनगर
5%
नागपूर
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous Quiz
16%
सामाजिक
57%
राजकीय
16%
आर्थिक
11%
लष्करी
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन ----------------- रोजी पाळला जातो.
Anonymous Quiz
4%
8 जानेवारी
82%
8 मार्च
12%
8 मे
3%
8 जून
पोलीस स्मृती दिन -----------------
Anonymous Quiz
22%
21 जानेवारी
14%
21 मे
20%
21 जुलै
44%
21 ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय एड्स दिन म्हणून कोणता दिवस घोषित करण्यात आलेला आहे ?
Anonymous Quiz
4%
1 जानेवारी
16%
1 मे
18%
1 ऑक्टोबर
62%
1 डिसेंबर
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
11%
21 जानेवारी
20%
7 एप्रिल
63%
11 जुलै
5%
10 ऑक्टोबर
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
अहिल्यानगर कोतवाल पदभरती 2025
👉 पदाचे नाव : कोतवाल
👉 एकूण जागा : 103 पदे
👉 पदाचे नाव : कोतवाल
👉 एकूण जागा : 103 पदे
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे ?
Anonymous Quiz
54%
नाशिक-मुंबई
16%
पुणे-मुंबई
25%
कोल्हापूर-रत्नागिरी
4%
पुणे-सतारा
भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे.
Anonymous Quiz
4%
कोल्हापूर
84%
राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)
10%
चेन्नई
2%
मुंबई
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
Anonymous Quiz
8%
पुणे-मुंबई
11%
औरंगाबाद-लातूर
13%
सोलापूर-कोल्हापूर
68%
मुंबई-नागपूर
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्यला जोडून नाही ?
Anonymous Quiz
17%
छिंदवाडा
27%
सिवनी
31%
भंडारा
25%
खरगौन