Telegram Web Link
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा ..!!❤️🚩


🌸 आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸
🙏 पांडुरंगाच्या चरणी असीच भक्ती जपावी, जीवनात सुख, समाधान, आनंद लाभावा…
विठ्ठल नामाचा गजर करत राहा, सर्वांच्या आयुष्यात प्रेम, शांतता आणि भरभराट नांदो!


🌺 "विठ्ठल! विठ्ठल!" 🌺

🌼 जय हरिविठ्ठल, जय पांडुरंग! 🌼
💐 आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
मा सर्वोच न्यायालयात SC व ST कर्मचारी यांना आरक्षण लागू.....
♦️ नीरज चोप्रा बनला 'एनसी क्लासिक चॅम्पियन'
📅 चालू घडामोडी : 05 जुलै 2025
(स्पर्धा परीक्षा विशेष संक्षिप्त नोट्स)


🔹 FRI (Fraud Risk Indicator)
📍 उद्घाटन : डिजिटल इंटेलिजेंस युनिट (DOT-DIU)
📌 उद्देश : आर्थिक फसवणुकीच्या जोखमीचे मूल्यांकन

🔹 C-FLOOD प्लॅटफॉर्म
🏢 संयोजन : C-DAC पुणे + सेंट्रल वॉटर कमिशन (CWC)
💡 उद्दिष्ट : पूर पूर्वसूचना व व्यवस्थापन

🔹 डिजिटल घर पत्ता प्रकल्प
🏙️ स्थान : इंदूर महानगरपालिका, मध्यप्रदेश
🎯 भारतातील पहिला प्रकल्प

🔹 पंतप्रधान मित्र योजना
🧵 संबंधित क्षेत्र : वस्त्रोद्योग
👤 मंत्री : गिरीराज सिंह

🔹 राष्ट्रीय शहरी स्थानिक संस्था परिषद
📌 स्थान : गुरुग्राम, हरियाणा
🎙️ उद्घाटक : लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला

🔹 ऑपरेशन "मेड मॅक्स"
🚔 आरंभकर्ता : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)
💊 उद्दिष्ट : बेकायदेशीर औषध व्यापारविरोधात कारवाई

🔹 Zero Dump City
🏙️ पहिले शहर : लखनौ, उत्तर प्रदेश
♻️ घनकचरा व्यवस्थापनात आदर्श पायरी

🔹 मुख्यमंत्री गुरु-शिष्य परंपरा योजना
📚 सुरुवात : बिहार सरकार
🎯 उद्देश : परंपरागत शिक्षण आणि कौशल्य विकास

🔹 GI टॅग – एरी सिल्क
📍 राज्य : मेघालय
🏷️ उत्पादन : एरी सिल्क (Erī Silk)

🔹 थियाम सूर्यमुखी देवी यांचे निधन
💃 ओळख : पद्मश्री पुरस्कार विजेती मणिपुरी नृत्यांगना

🔹 नवीन बांगलादेश दिन
📅 दिवस : 08 ऑगस्ट
🌐 उद्देश : अंतरिम सरकारच्या स्मरणार्थ

🔹 RBI – नवीन कार्यकारी संचालक
🏛️ नाव : केशवन रामचंद्रन
📌 पद : कार्यकारी संचालक (Executive Director)

🔹 बॅगलेस चहा – पेटंट
🍵 स्थान : वुलाह टी, आसाम
🧪 वैशिष्ट्य : भारतातील पहिला बॅगलेस चहा – पेटंट प्राप्त
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous Quiz
4%
प्रतवारी
48%
रयतवारी
37%
कायमधारा
11%
मौजेवार
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous Quiz
24%
न्यायमूर्ती म. गो. रानडे
33%
बाळ गंगाधर टिळक
17%
महात्मा ज्योतीबा फुले
26%
दादाभाई नौरोजी
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝
II चाणक्य मंडल परिवार II

♦️ दिनांक 7 जुलै 2025 पासून सुरू
👉 Online आणि Offline
👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

🔗Demo sessions registration link:
https://chat.whatsapp.com/Baqx4JuBqxBJYnRPWE6sdf?mode=r_c

🔶MPSC राज्यसेवा 2026
नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित वर्षभराचा कोर्स
7 जुलै पासून सुरू (Online & Offline)

📞अधिक माहितीसाठी संपर्क -
080-69015454 / 080-69015455
▶️ 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' पुरस्कार...🏆

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 25 वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार आहे.

🌍 त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाबाबत :–

⭐️ राजधानी – पोर्ट ऑफ स्पेन
⭐️ अधिकृत भाषा – इंग्लिश
⭐️ राष्ट्रप्रमुख – ॲन्थनी कार्मोना
⭐️ पंतप्रधान – कमला प्रसाद-बिसेसर
🔖 हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो...🙋‍♂

1 ) दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केला - 90.23 मीटर

2 ) दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले - रौप्य पदक

1 ) पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केला - 88.16 मीटर

2 ) पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले - सुवर्ण पदक

1 ) गोल्डन स्पाईक अँथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रांने किती मीटर लांब भालाफेक केला – 85.29 मीटर

2 ) गोल्डन स्पाईक अँथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रांने कोणते पदक जिंकले – सुवर्ण पदक

1 ) 'नीरज चोप्रा क्लासिक 2025' स्पर्धा मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केली – 86.18 मीटर

2 ) 'नीरज चोप्रा क्लासिक 2025' स्पर्धा मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले – सुवर्ण पदक
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश कोण होणार आहे?
Anonymous Quiz
3%
अर्जुन मेश्राम
81%
भूषण गवई
13%
आर व्ही रमन्ना
3%
केशव निकम
सरन्यायाधीश भूषण गवई हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे आहेत?
Anonymous Quiz
8%
गडचिरोली
19%
नंदुरबार
14%
सातारा
59%
अमरावती
🔶MPSC वैकल्पिक (Optional) विषयाच्या बॅचेस
II चाणक्य मंडल परिवार II

♦️राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 500 मार्कासाठी असलेल्या पुढील वैकल्पिक विषयाच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत :

🔸राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (Political Science & International Relations)
🔸समाजशास्त्र (Sociology)
🔸भूगोल (Geography)
🔸इतिहास (History)
🔸मानववंशशास्त्र (Anthropology)
🔸कृषी (Agriculture)

🔺UPSC चा अनुभव असलेले, प्रत्येक विषयातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

🔗Free registration for Demo Session :
https://forms.gle/4A88Q14N2pUeHb5a8


📞ॲडमिशन आणि इतर माहितीसाठी संपर्क : 08069015454
महत्वाचे जनरल नॉलेज

♦️काही आंतरराष्ट्रीय संघटना - स्थापना व मुख्यालये 🌐 लक्षात ठेवा यावर प्रश्न येतात. 🙋🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔻जागतिक आरोग्य संघटना (WHO)
स्थापना - 1948
मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🔻जागतिक व्यापार संघटना (WTO)
स्थापना - 1995
मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🔻जागतिक हवामान संघटना (WMO)
स्थापना - 1950
मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🔻युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF)
स्थापना - 1946
मुख्यालय - न्यूयॉर्क

🔻जागतिक बँक (World Bank)
स्थापना - 1944
मुख्यालय - वॉशिंग्टन, डीसी

🔻आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
स्थापना - 1944
मुख्यालय - वॉशिंग्टन, डी.सी

🔻दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (आसियान)
स्थापना - 1967
मुख्यालय - जकार्ता, इंडोनेशिया

🔻उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO)
स्थापना - 1949
मुख्यालय - वॉशिंग्टन, डीसी, यूएसए

🔻प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटना (SAARC)
स्थापना - 1985
मुख्यालय - काठमांडू, नेपाळ

अर्थव्यवस्थेत जपानला टाकले मागे

भारताने अर्थव्यवस्थेमध्ये मोठी झेप घेतली आहे. चक्क जपानला मागे टाकत भारताने चौथ्या क्रमांकावर आपला झेंडा रोवला आहे.

नीती आयोगाचे सीईओ बीवीआर सुब्रमण्यम यांनी याची माहिती दिली.

देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या अर्थव्यवस्थेत अमेरिका पहिली, चीन दुसऱ्या क्रमांकावर तर, जर्मनी तिसरी
आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे.

आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.
🔰महाराष्ट्रामध्ये एकूण ४७  अनुसूचित जमाती (आदिवासी प्रजाती) आहेत.

🔸महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या आदिवासी प्रजाती :
१. भिल्ल : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात.
२. गोंड : विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांची संख्या लक्षणीय आहे.
३. महादेव कोळी : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढळतात.
४. वारली : संख्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जास्त आढळतात.
५. ठाकूर :संख्या रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळतात.
६. कातकरी :संख्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आढळतात.
७. कोकणा : संख्या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आढळतात.
🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.

🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत)

🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.

🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे.

🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते.

🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते.

🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).
Forwarded from 💯 संपूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 🛜
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
व्हिजन खाकी...
🍀 पोलीस भरती 2022 - 23
गणित व बुद्धिमत्ता PYQ बॅच...

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
2025/07/07 22:10:05
Back to Top
HTML Embed Code: