Telegram Web Link
⭐️ जलसंधारण विभागात होणार 8,767 पदांची भरती...!
◾️जिल्हा परिषदेत सरळसेवा व पदोन्नतीची 1200 पदे रिक्त

◾️सरळसेवा Exam भरपूर येणार आहेत MPSC कडे जाण्याअगोदर 🔥
#Update

राज्यसेवा 2025 मागणीपत्र

शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी पदाचे मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाही.
BMC निरीक्षक

joining साठी बोलवले आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परीक्षेचा मार्ग : सातत्य, संयम हाच यशाचा मंत्र

दीपक जाधव सर
🔰DRDO ने विकसित केलेला भारताचा पहिला फोटोनिक रडार.

🔸अत्यंत उच्च रिझोल्यूशन: लहान वस्तू (3x4 सेमी) ओळखतो, 1.3 सेमी रिझोल्यूशन.

🔹स्टेल्थ/ड्रोन शोध: गुप्त विमाने आणि ड्रोन शोधण्यास उपयुक्त.

🔸जॅमिंग प्रतिरोधक: इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांना प्रभावीपणे तोंड देतो.

🔹प्रकाशावर आधारित: रेडिओ फ्रिक्वेन्सीऐवजी प्रकाश तंत्रज्ञान वापरतो.

🔸बहुपयोगी: संरक्षण आणि नागरी उपयोगांसाठी उपयुक्त.

🔹आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाचे.
🔰२०२६ हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे.

🔹उद्देश: महिला शेतकऱ्यांचे शेतीतील महत्त्वाचे योगदान अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे.

🔸जागरूकता: जगातील अन्नसुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे.

🔹आव्हाने: महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर (उदा. जमिनीचा अभाव, कर्जाची समस्या, बाजारपेठेत प्रवेशाची कमतरता) प्रकाश टाकणे.

🔸सक्षमीकरण: त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, संसाधने आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यावर भर.

🔹धोरणात्मक बदल: शेतीविषयक धोरणे आणि निर्णयांमधून महिलांचा सहभाग वाढवणे.

🔸जागतिक मोहीम: या वर्षाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम, परिषदा आणि जनजागृती उपक्रम राबवले जातील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील 25 वा सर्वोच्च पुरस्कार प्रदान...💐💐💐
5 जुलै - आंतरराष्ट्रीय सहकार दिवस


🌾 आंतरराष्ट्रीय सहकारी दिन २०२५
सहकारी संस्था शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करतात आणि समृद्धीला प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतात.
महत्वाचे ठळक मुद्दे:
🌐 थीम: "Cooperatives Build a Better World" (सहकार संस्था चांगला जग निर्माण करतात)
🏦 जगभरात ३ दशलक्ष (३० लाख) सहकारी संस्था कार्यरत
🎓 देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी विद्यापीठाचे उद्घाटन — त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, ५ जुलै २०२५ रोजी
📑 भारत सरकारने प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) साठी नमुनाभूत उपनियम जारी केले
💻 ६७,९३० PACS संस्थांच्या संगणकीकरणास मंजुरी
🐟 १८,१८३ नवीन बहुउद्देशीय PACS, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत
🥛 व्हाईट रेव्होल्यूशन २.० (दुग्ध क्रांती २.०) अंतर्गत पुढील ५ वर्षांत दूध संकलन ५०% ने वाढविण्याचे लक्ष्य
खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही ?
Anonymous Quiz
5%
देहू रोड
17%
देवळाली
69%
डेहराडून
9%
कामठी
खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही?
Anonymous Quiz
9%
कर्नाटक
31%
उत्तरप्रदेश
50%
केरळ
10%
बिहार
खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही?
Anonymous Quiz
19%
अवशिष्ट पर्वत
40%
खचदरी
31%
ग्रॅबन
10%
गट पर्वत
नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
11%
सूरज भान
51%
सुभाषचंद्र गर्ग
24%
उर्जित पटेल
14%
अरविंद सुब्रमण्यम
'अमर सरकार' वेब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले?
Anonymous Quiz
14%
आसाम
29%
त्रिपुरा
50%
पश्चिम बंगाल
6%
ओडिशा
उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता मजबूत करण्यासाठी स्थापन केलेल्या पॅनेलचे प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
21%
के राधाकृष्णन
49%
कस्तुरीरंगन
24%
व्ही के पॉल
6%
अमिताभ कांत
कोणत्या संस्थेने अलीकडेच "ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडनेस, रेडिनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन (SPRP)" लाँच केले?
Anonymous Quiz
12%
जागतिक बँक
59%
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
24%
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO)
5%
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
🚩🚩देवशयनी आषाढी एकादशी व मोहरम सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐

🎯 यानिमित्ताने PRAVIN KAD’S CLASSES या आपल्या अँप वरील सर्व ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचेसवर 20% ची विशेष सूट

कुपन कोड : DEV20
(ऑफर कालावधी : दि. 5 ते 7 जुलै 2025)

🎯 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

❇️ For I Phone users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Org ID: 0882931)

❇️ You tube चॅनेल link:
https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333

❇️ Telegram चैनल लिंक:
auditoraccountantpk

❇️ संपर्क:
https://wa.me/918788167249
2025/07/07 17:26:03
Back to Top
HTML Embed Code: