✨आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा ..!!❤️🚩
✨🌸 आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
🙏 पांडुरंगाच्या चरणी असीच भक्ती जपावी, जीवनात सुख, समाधान, आनंद लाभावा…
विठ्ठल नामाचा गजर करत राहा, सर्वांच्या आयुष्यात प्रेम, शांतता आणि भरभराट नांदो!
🌺 "विठ्ठल! विठ्ठल!" 🌺
🌼 जय हरिविठ्ठल, जय पांडुरंग! 🌼
💐 आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

📅 चालू घडामोडी : 05 जुलै 2025
(स्पर्धा परीक्षा विशेष संक्षिप्त नोट्स)
🔹 FRI (Fraud Risk Indicator)
📍 उद्घाटन : डिजिटल इंटेलिजेंस युनिट (DOT-DIU)
📌 उद्देश : आर्थिक फसवणुकीच्या जोखमीचे मूल्यांकन
🔹 C-FLOOD प्लॅटफॉर्म
🏢 संयोजन : C-DAC पुणे + सेंट्रल वॉटर कमिशन (CWC)
💡 उद्दिष्ट : पूर पूर्वसूचना व व्यवस्थापन
🔹 डिजिटल घर पत्ता प्रकल्प
🏙️ स्थान : इंदूर महानगरपालिका, मध्यप्रदेश
🎯 भारतातील पहिला प्रकल्प
🔹 पंतप्रधान मित्र योजना
🧵 संबंधित क्षेत्र : वस्त्रोद्योग
👤 मंत्री : गिरीराज सिंह
🔹 राष्ट्रीय शहरी स्थानिक संस्था परिषद
📌 स्थान : गुरुग्राम, हरियाणा
🎙️ उद्घाटक : लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला
🔹 ऑपरेशन "मेड मॅक्स"
🚔 आरंभकर्ता : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)
💊 उद्दिष्ट : बेकायदेशीर औषध व्यापारविरोधात कारवाई
🔹 Zero Dump City
🏙️ पहिले शहर : लखनौ, उत्तर प्रदेश
♻️ घनकचरा व्यवस्थापनात आदर्श पायरी
🔹 मुख्यमंत्री गुरु-शिष्य परंपरा योजना
📚 सुरुवात : बिहार सरकार
🎯 उद्देश : परंपरागत शिक्षण आणि कौशल्य विकास
🔹 GI टॅग – एरी सिल्क
📍 राज्य : मेघालय
🏷️ उत्पादन : एरी सिल्क (Erī Silk)
🔹 थियाम सूर्यमुखी देवी यांचे निधन
💃 ओळख : पद्मश्री पुरस्कार विजेती मणिपुरी नृत्यांगना
🔹 नवीन बांगलादेश दिन
📅 दिवस : 08 ऑगस्ट
🌐 उद्देश : अंतरिम सरकारच्या स्मरणार्थ
🔹 RBI – नवीन कार्यकारी संचालक
🏛️ नाव : केशवन रामचंद्रन
📌 पद : कार्यकारी संचालक (Executive Director)
🔹 बॅगलेस चहा – पेटंट
🍵 स्थान : वुलाह टी, आसाम
🧪 वैशिष्ट्य : भारतातील पहिला बॅगलेस चहा – पेटंट प्राप्त

🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous Quiz
4%
प्रतवारी
49%
रयतवारी
37%
कायमधारा
11%
मौजेवार
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous Quiz
24%
न्यायमूर्ती म. गो. रानडे
33%
बाळ गंगाधर टिळक
17%
महात्मा ज्योतीबा फुले
26%
दादाभाई नौरोजी
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝
II चाणक्य मंडल परिवार II
♦️ दिनांक 7 जुलै 2025 पासून सुरू
👉 Online आणि Offline
👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
🔗Demo sessions registration link: https://chat.whatsapp.com/Baqx4JuBqxBJYnRPWE6sdf?mode=r_c
🔶MPSC राज्यसेवा 2026
नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित वर्षभराचा कोर्स
7 जुलै पासून सुरू (Online & Offline)
📞अधिक माहितीसाठी संपर्क -
080-69015454 / 080-69015455

▶️ 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' पुरस्कार...🏆
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 25 वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार आहे.
🌍 त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाबाबत :–
⭐️ राजधानी – पोर्ट ऑफ स्पेन
⭐️ अधिकृत भाषा – इंग्लिश
⭐️ राष्ट्रप्रमुख – ॲन्थनी कार्मोना
⭐️ पंतप्रधान – कमला प्रसाद-बिसेसर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔖 हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो...🙋♂
1 ) दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केला - 90.23 मीटर
2 ) दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले - रौप्य पदक
1 ) पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केला - 88.16 मीटर
2 ) पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले - सुवर्ण पदक
1 ) गोल्डन स्पाईक अँथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रांने किती मीटर लांब भालाफेक केला – 85.29 मीटर
2 ) गोल्डन स्पाईक अँथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रांने कोणते पदक जिंकले – सुवर्ण पदक
1 ) 'नीरज चोप्रा क्लासिक 2025' स्पर्धा मध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केली – 86.18 मीटर
2 ) 'नीरज चोप्रा क्लासिक 2025' स्पर्धा मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले – सुवर्ण पदक

भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश कोण होणार आहे?
Anonymous Quiz
3%
अर्जुन मेश्राम
82%
भूषण गवई
13%
आर व्ही रमन्ना
3%
केशव निकम
सरन्यायाधीश भूषण गवई हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे आहेत?
Anonymous Quiz
8%
गडचिरोली
19%
नंदुरबार
13%
सातारा
61%
अमरावती
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?
Anonymous Quiz
8%
डी वाय चंद्रचूड - 50 वे सरन्यायाधीश
13%
संजीव खन्ना - 51 वे सरन्यायाधीश
16%
भूषण गवई - 52 वे सरन्यायाधीश
63%
वरीलपैकी सर्व योग्य
🔶MPSC वैकल्पिक (Optional) विषयाच्या बॅचेस
II चाणक्य मंडल परिवार II
♦️राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 500 मार्कासाठी असलेल्या पुढील वैकल्पिक विषयाच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत :
🔸राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (Political Science & International Relations)
🔸समाजशास्त्र (Sociology)
🔸भूगोल (Geography)
🔸इतिहास (History)
🔸मानववंशशास्त्र (Anthropology)
🔸कृषी (Agriculture)
🔺UPSC चा अनुभव असलेले, प्रत्येक विषयातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
🔗Free registration for Demo Session : https://forms.gle/4A88Q14N2pUeHb5a8
📞ॲडमिशन आणि इतर माहितीसाठी संपर्क : 08069015454

महत्वाचे जनरल नॉलेज
♦️काही आंतरराष्ट्रीय संघटना - स्थापना व मुख्यालये 🌐 लक्षात ठेवा यावर प्रश्न येतात. 🙋🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔻जागतिक आरोग्य संघटना (WHO)
स्थापना - 1948
मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
🔻जागतिक व्यापार संघटना (WTO)
स्थापना - 1995
मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
🔻जागतिक हवामान संघटना (WMO)
स्थापना - 1950
मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
🔻युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF)
स्थापना - 1946
मुख्यालय - न्यूयॉर्क
🔻जागतिक बँक (World Bank)
स्थापना - 1944
मुख्यालय - वॉशिंग्टन, डीसी
🔻आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
स्थापना - 1944
मुख्यालय - वॉशिंग्टन, डी.सी
🔻दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (आसियान)
स्थापना - 1967
मुख्यालय - जकार्ता, इंडोनेशिया
🔻उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO)
स्थापना - 1949
मुख्यालय - वॉशिंग्टन, डीसी, यूएसए
🔻प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटना (SAARC)
स्थापना - 1985
मुख्यालय - काठमांडू, नेपाळ

अर्थव्यवस्थेत जपानला टाकले मागे
⚫भारताने अर्थव्यवस्थेमध्ये मोठी झेप घेतली आहे. चक्क जपानला मागे टाकत भारताने चौथ्या क्रमांकावर आपला झेंडा रोवला आहे.
⚫नीती आयोगाचे सीईओ बीवीआर सुब्रमण्यम यांनी याची माहिती दिली.
⚫ देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
⚫सध्या अर्थव्यवस्थेत अमेरिका पहिली, चीन दुसऱ्या क्रमांकावर तर, जर्मनी तिसरी
आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे.
⚫आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.

🔰महाराष्ट्रामध्ये एकूण ४७ अनुसूचित जमाती (आदिवासी प्रजाती) आहेत.
🔸महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या आदिवासी प्रजाती :
१. भिल्ल : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात.
२. गोंड : विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांची संख्या लक्षणीय आहे.
३. महादेव कोळी : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढळतात.
४. वारली : संख्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जास्त आढळतात.
५. ठाकूर :संख्या रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळतात.
६. कातकरी :संख्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आढळतात.
७. कोकणा : संख्या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आढळतात.

🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.
🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत)
🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे.
🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे.
🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते.
🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते.
🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).

Forwarded from 💯 संपूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 🛜
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 💯 संपूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 🛜
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
व्हिजन खाकी...
🍀 पोलीस भरती 2022 - 23
गणित व बुद्धिमत्ता PYQ बॅच...
जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar
रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯