Telegram Web Link
8261b4f3-8241-4969-9853-87e11cfed05c.pdf
688.6 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 1

➡️ इतिहास-भूगोल आणि पर्यावरण

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)
11bded4e-b476-458e-a283-72793becf10f.pdf
805.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 2

➡️भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
1
172162a3-4153-4a38-b471-97e51113cb47.pdf
702.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 3

➡️मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क (HRD/HR)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
599da8dc-0647-46e3-b7f3-4266bcf78f63.pdf
700.9 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

↪️सामान्य अध्ययन(GS) Paper 4

↪️अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका
General_Instructions_to_Candidates_Revised_dated_10_June_2025.pdf
34.6 MB
MPSC आयोगाकडून उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना (सुधारित)

दिनांक - 10 जून 2025
1
6 June.pdf
2 MB
◾️ स्पर्धा टाइम्स 🛒

◾️दिनांक - 6 जून 2025

🤩 रामसर स्थळ विशेष 🦩
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7 June.pdf
2.5 MB
◾️ स्पर्धा टाइम्स 🛒

◾️दिनांक - 7 जून 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भगिनीमंडळ हा शब्द खालील पैकी कोणत्या शब्द प्रकारातील आहे..?
Anonymous Quiz
7%
हिंदी
28%
देशी
59%
सामासिक
7%
परभाषिय
मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली..?
(Imp question.)
Anonymous Quiz
61%
नारायण लोखंडे
13%
श्रीपाद डांगे
15%
नारायण जोशी
10%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
1
अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण...?
Anonymous Quiz
18%
धो. के. कर्वे
55%
महात्मा फुले
21%
भाऊराव पाटील
6%
गो. ग. आगरकर
5
मुंबई येथे स्वतः च्या राहत्या घरात मुलीसाठी शाळा कोणी सुरू केली.?
Anonymous Quiz
42%
जगन्नाथ शंकरशेट
47%
महात्मा फुले
8%
चीपुळणकर
3%
जांभेकर
7
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणास म्हणतात...?
Anonymous Quiz
8%
लोकहितवादी
18%
विष्णु शास्री पंडीत
19%
जगन्नाथ शंकरशेट
55%
महात्मा फुले
3👍2🥰2
राजर्षी शाहू महाराज यांचे उच्च शिक्षण कोठे झाले..?
Anonymous Quiz
27%
बडोदा
55%
राजकोट
9%
जयपूर
9%
ग्वाल्हेर
👍32
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
62%
के-2
27%
माऊंट एव्हरेस्ट
4%
कैलास पर्वत
7%
कळसूबाई
👍2
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ते नेपाळ हिमालयात आहे. के-2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. (8311मी.) कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
3
____________ हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे.
Anonymous Quiz
65%
भाक्रा-नांगल
24%
हिराकूड
10%
जायकवाडी
2%
उजनी
4🥰1😁1
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
____________ हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे.
सतलज नदिचा उगम मानस सरोवराजवळील राकस सरोवरात होतो.
हिमाचल व पंजाबमधून वाहत पाकीस्तानात सिंधुला मिळते
महाराष्ट्रातून लोकसभेकरीता एकूण जागा किती ?
Anonymous Quiz
4%
46
85%
48
7%
44
3%
49
👍21
2025/07/10 14:27:36
Back to Top
HTML Embed Code: