घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता येते ?
Anonymous Quiz
20%
356
20%
354
27%
352
33%
360
❤4
लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत ?
Anonymous Quiz
33%
67
38%
68
10%
47
19%
48
❤3
पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
Anonymous Quiz
18%
राजस्थान आणि महाराष्ट्र
63%
राजस्थान आणि आंध्र प्रदेश
12%
राजस्थान आणि कर्नाटक
7%
राजस्थान आणि मध्य प्रदेश
❤5
कोणत्या राज्याने राज्यातील खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये दोन टक्के आरक्षण जाहीर केले आहे?
Anonymous Quiz
14%
आंध्र प्रदेश
38%
राजस्थान
39%
तामिळनाडू
9%
कर्नाटक
🔥3
संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत भारताने कोणत्या आफ्रिकन देशासोबत सामंजस्य करार केला?
Anonymous Quiz
36%
दक्षिण आफ्रिका
36%
इजिप्त
21%
केनिया
7%
सुदान
❤6
पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे ?
Anonymous Quiz
78%
भिलार
10%
जुन्नर
8%
सिन्नर
5%
माहुली
❤3
कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालाय कोठे सुरू होणार आहे ?
Anonymous Quiz
46%
नागपूर
28%
औरंगाबाद
15%
पुणे
11%
नाशिक
❤4
कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल ?
Anonymous Quiz
11%
लिटन
70%
रिपन
14%
मेयो
5%
कॅनिग
❤4
कोणता पोर्तुगिज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला ?
Anonymous Quiz
5%
कोलंबस
91%
वास्को-द-गामा
3%
मार्टिनेज
1%
यापैकी नाही.
❤4
महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
7%
कुंती
13%
माद्री
78%
गांधारी
2%
हिडींबा
❤2
भारतातील संसदीय व्यवस्थेचा ___________ हा केंद्रबिंदू आहे.
Anonymous Quiz
6%
मुख्यमंत्री
27%
महाधिवक्ता
51%
पंतप्रधान
16%
महान्यायवादी
❤4
भारतात पहिली सर्व साधारण निवडणुक केव्हा झाली ?
Anonymous Quiz
54%
सन 1951-52
30%
सन 1950-51
12%
सन1949-50
4%
सन1948-49
❤2
भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार _________ ला आहेत.
Anonymous Quiz
4%
भारतीय जनता
28%
कार्यकारी मंडळ
51%
कायदेमंडळ
17%
सर्वोच्च न्यायालय
❤5
सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती?
Anonymous Quiz
33%
मॉटेग्यू - चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणाने मूल्यमापन करण्यासाठी
46%
मिंटो मोर्ले कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी
11%
पुणे कराराच्या प्रभावाने मूल्यमापन करण्यासाठी
10%
वरीलपैकी कशासाठी नाही
राष्ट्रपतीकडून पंतप्रधान निवड कोणत्या निकषांवर केली जाते.
अ.ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.
ब.ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी. क. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.
अ.ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.
ब.ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी. क. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.
Anonymous Quiz
17%
अ
26%
अ, ब
26%
ब, क
31%
अ, ब, क
❤5
योग्य कथने ओळखा.
अ. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे.
ब. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहे. क.मृत्यू दंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करु शकतात. ड. मृत्यू दंडाची शिक्षा राज्यपाल सुध्दा क्षमा करू शकतात.

फक्त अ, ब
31%
फक्त ब, ड
51%
फक्त अ, क
6%
फक्त क, ड
❤2👍2
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत
(STI मुख्य 2018)
अ) पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष काटेरी वने आढळतात ब) पाचगणी आणि माथेरान येथे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात क)अंजन वृक्ष कोकण विभागात मोठ्या प्रमाणात आढळतात
(STI मुख्य 2018)
अ) पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष काटेरी वने आढळतात ब) पाचगणी आणि माथेरान येथे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात क)अंजन वृक्ष कोकण विभागात मोठ्या प्रमाणात आढळतात
Anonymous Quiz
15%
फक्त अ
39%
फक्त क
36%
क व ब
11%
ब व अ
❤3
महाराष्ट्र राज्यात ....... या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे असिस्टंट पूर्व 2011
Anonymous Quiz
8%
सिंधुदुर्ग
79%
गडचिरोली
11%
औरंगाबाद
2%
सोलापूर
👍3❤1