Telegram Web Link
पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात?(STI पूर्व 2011)
Anonymous Quiz
6%
नाशिक
9%
पुणे
76%
कोल्हापूर
10%
सोलापूर
3👍3
महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखले जाते?( संयुक्त गट ब परीक्षा 2018)
Anonymous Quiz
12%
सायरस
14%
ध्रुव
16%
पूर्णिमा
59%
अप्सरा
1👍1
दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? ( राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018)
Anonymous Quiz
16%
भीमा- नीरा- कृष्णा- वारणा
31%
वारणा- कृष्णा- भीमा- नीरा
42%
कृष्णा- वारणा- भीमा- निरा
10%
वारणा- कृष्णा- नीरा-भीमा
1🔥1
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
सांगली
62%
सातारा
12%
पुणे
11%
रायगड
5
राजीराप्पी हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
11%
चंद्रपूर
42%
यवतमाळ
42%
गडचिरोली
6%
नांदेड
1
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous Quiz
15%
हिरण्यकेशी
62%
तेरेखोल
17%
जगबुडी
5%
वशिष्टी
5
महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभाच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
Anonymous Quiz
9%
अहमदाबाद, चंपारण, खेडा
32%
खेडा, अहमदाबाद, चंपारण
34%
चंपारण, अहमदाबाद, खेडा
24%
चंपारण, खेडा, अहमदाबाद
लोकसभेविषयी कोणती विधाने सत्य आहेत?
अ.ती संसदबाह्य हस्तक्षेपासून मुक्त आहे.
ब.केवळ तिलाच केंद्रपातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. क.ती सर्वस्वी सार्वभौम आहे. ड. ती जनतेला उत्तरदायी आहे.
Anonymous Quiz
3%
अ आणि ब
49%
ब, क आणि ड
39%
अ, ब आणि क
9%
अ आणि ड
5
1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ----- यांचा खून केला.
Anonymous Quiz
38%
लॉर्ड मेओ
34%
लॉर्ड डलहौसी
24%
लॉर्ड वेलस्ली
5%
लॉर्ड लिटन
2
♦️Air India Plane Crash Ahmedabad
अहमदाबाद विमान अपघातात 169 भारतीयांसह तब्बल 61 परदेशी नागरिकांचा समावेश, एकट्या ब्रिटनचे 53 प्रवासी..😢😢😢

सर्व प्रवाशी लवकर बरे होवोत हीच प्रार्थना.. 🙏
1
1 जून 2025 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट क , मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, दारूबंदी निरिक्षक पूर्व परीक्षेत 15 प्रश्न  लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून आले होते.
2
2025/07/09 08:19:21
Back to Top
HTML Embed Code: