Forwarded from 🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
1 जून 2025 रोजी झालेल्या MPSC संयुक्त गट क , मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, दारूबंदी निरिक्षक पूर्व परीक्षेत 15 प्रश्न लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून आले होते.
हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे?
Anonymous Quiz
16%
22 डिसेंबर
72%
21 जुन
8%
21 मे
4%
21 जुलै
❤3
हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Anonymous Quiz
27%
भाकरा नांगल
63%
हिराकुंड
8%
टेहरी
3%
इंदीरा सागर
❤2
❤2
भारतात चहा उत्पादनात .............राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
Anonymous Quiz
81%
आसाम
6%
बिहार
10%
ओरिसा
2%
महाराष्ट्र
❤2
Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?
Anonymous Quiz
8%
(अ) लोह
44%
(ब) मॅंगनीज
10%
(क) तांबे
38%
(ड) अँल्युमिनियम
❤4
भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते
Anonymous Quiz
13%
महाराष्ट्र
52%
कर्नाटक
24%
केरळ
11%
गुजरात
❤2
अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
Anonymous Quiz
5%
लॅडफॉल
31%
नारकोंडम
63%
बॅरन
2%
कोणतेही नाही
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
48781d61-48d4-49f9-a336-a9bb28cbcae2.pdf
7 MB
जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 एकूण पदसंख्या :- 2795
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 19 मे 2025
👉 एकूण पदसंख्या :- 2795
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 19 मे 2025
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ [अभ्यासक्रम]
❤2
Group C Main Exam Syllabus.pdf
1.9 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.👆👆💐
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
Anonymous Quiz
3%
200.60 लाख हेक्टर
23%
207.60 लाख हेक्टर
68%
307.70 लाख हेक्टर
6%
318.60 लाख हेक्टर
❤1
रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
27%
स्वामी रामकृष्ण परमहंस
37%
स्वामी विवेकानंद
35%
स्वामी दयानंद सरस्वती
1%
दादाभाई नौरोजी
❤3