Telegram Web Link
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
Anonymous Quiz
69%
गोदावरी खोरे
13%
भीमा खोरे
12%
कृष्णा खोरे
7%
तापी - पूर्णा खोरे
वनस्पती पेशीत... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.
Anonymous Quiz
15%
लायसोझोमस्
57%
रायबोझोमस्
16%
गॉल्गी बॉडीज
12%
मायटोकाँड्रिया
♦️कल्याण डोंबिवली महापालिका(KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.

👉 परीक्षा TCS घेणार आहे

👉 लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

👉 एकूण पदे :- 490

👉 अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
फाल्कन 2000 बिझनेस जेट्स आता 'मेड इन नागपूर असतील !

डसॉल्ट एव्हिएशन प्रथमच फ्रान्सबाहेर, भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी फाल्कन 2000 जेट्सची निर्मिती करणार आहे.
कॉर्पोरेट आणि लष्करी वापरासाठी 2028 पर्यंत पहिली डिलिव्हरी होईल.
शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून- २०२५ दि. २०/०६/२०२५ रोजीची परीक्षा तात्पुरती पुढे ढकललेबाबत.

संदर्भ: परीक्षा परिषदेस विविध संस्थाचालक व विद्यार्थी यांचे ई-मेल प्राप्त,
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या विषाणूला सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन आंतरराष्ट्रीय चिंता (PHEIC) घोषित केले?
Anonymous Quiz
8%
इबोला व्हायरस
25%
झिका व्हायरस
40%
मंकीपॉक्स व्हायरस
28%
OSARS-CoV-2 विषाणू
पद्मश्री विजेते "मारुती चितमपल्ली" यांचे निधन

संपूर्ण माहिती
कोणत्या संस्थेने नुकताच पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'EOS-08' प्रक्षेपित केला?
Anonymous Quiz
6%
CNSA
36%
JAXA
53%
इस्रो
6%
OESA
जाहिरात-2025-18.6.2025.pdf
1.1 MB
DMER जाहिरात...👍👍

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेव भरती जाहिरात
2024 च्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली?
Anonymous Quiz
15%
97
18%
100
59%
103
8%
110
काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
5%
पुणे
20%
नाशिक
33%
सोलापूर
43%
अहमदनगर
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
40%
महाबळेश्वर
38%
लोणावळा
7%
वरीलपैकी नाही
QS' जागतिक मानांकन 2026 क्रमवारीत 566 व्या स्थानी

◾️भारतातील 54 विद्यापीठे समावेश
ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात अधिक साक्षर आहे?
Anonymous Quiz
14%
पुणे
75%
सिंधुदुर्ग
8%
नागपूर
2%
कोल्हापूर
मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बंदराची स्थापना करण्यात आली
Anonymous Quiz
49%
जेएनपीटी
27%
अलिबाग
15%
श्रीवर्धन
9%
मालवण
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चिक्कू संशोधन केंद्र आहे
Anonymous Quiz
41%
घोलवड - पालघर
36%
श्रीवर्धन - रायगड
17%
भाट्ये - रत्नागिरी
7%
कर्जत - रायगड
महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास........... म्हणतात
Anonymous Quiz
40%
खलाटी
33%
वलाटी
18%
पुळण
8%
बेटे
2025/07/05 02:44:47
Back to Top
HTML Embed Code: