Telegram Web Link
राज्याला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
Anonymous Quiz
83%
720 किमी
12%
750 किमी
5%
740 किमी
1%
670 किमी
मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
सातारा
61%
रत्नागिरी
22%
अहमदनगर
3%
बीड
सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
औरंगाबाद
56%
बीड
20%
नांदेड
9%
अहमदनगर
डॉ. जयंत नारळीकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत. ?
Anonymous Quiz
9%
नागपूर
50%
कोल्हापूर
33%
सोलापूर
8%
परभणी
’चार नगरातले माझे विश्व’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. ?
Anonymous Quiz
5%
भारत सासणे
38%
नरेंद्र चपळगावकर
11%
रवींद्र शोभणे
47%
जयंत नारळीकर
डॉ.जयंत नारळीकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
14%
91 व्या
38%
92 व्या
28%
93 व्या
20%
94 व्या
डॉ. जयंत नारळीकर यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहे. ?

🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
Anonymous Quiz
7%
पद्मभूषण पुरस्कार
25%
पद्मविभूषण पुरस्कार
18%
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
51%
वरीलपैकी सर्व
पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे. ?
Anonymous Quiz
13%
अरुणाचल प्रदेश
63%
मिझोराम
21%
उत्तराखंड
3%
उत्तर प्रदेश
इंटेलिजेंस ब्युरो (IB) च्या प्रमुख पदी पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ?
Anonymous Quiz
27%
तपन कुमार डेगा
39%
दिनकर गुप्ता
26%
अनुप शर्मा
9%
बी श्रीनिवास
◾️ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय ?
🌍 UPSC / MPSC Geography Optional
Optional Subject in Marathi & English Medium

📚 Course Highlights
Advanced & Strategy-Focused Lectures
Quality Notes
Full Test Series
Personal Mentorship by Experts

👨‍🏫 Faculty: Dr. Amar Jagtap Sir

🎯 Free Workshop
🗓 1st July | 5:00 PM

🚀 New Batch Starts
🗓 7th July 2025

📍 Venue:
Shubhra Ranjan IAS Study Centre
1st Floor, Mahatma Phule Museum,
Ghole Road, Shivajinagar, Pune – 411004

📞 Contact: +91 8380012719
📧
[email protected]
🌐
www.shubhraranjan.com
📲 Scan QR to Register
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता.
Anonymous Quiz
2%
वारघर
89%
पालघर
6%
नवघर
3%
यापैकी नाही
विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय ओळखा.- उन्नत
Anonymous Quiz
5%
उत्कर्ष
22%
प्रगत
53%
अवनत
19%
अधोगत
समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा - तनया
Anonymous Quiz
13%
तनु
61%
कन्या
18%
कुलीन
8%
आत्मा
'फील्ड मेडल' (Fields Medal) पुरस्कार कोणत्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो?
Anonymous Quiz
9%
1) विज्ञान
40%
2) पर्यावरण
45%
3) भौतिकशास्त्र
6%
4) गणित
नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे ?
Anonymous Quiz
5%
पंजाब
24%
दिल्ली
69%
कोलकाता
2%
मुंबई
2025/07/01 12:17:13
Back to Top
HTML Embed Code: