संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
Anonymous Quiz
11%
मुंबई
31%
सुरत
33%
लखनौ
25%
लाहोर
❤14
सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला ?
Anonymous Quiz
2%
सावित्रीबाई फुले
14%
महात्मा फुले
79%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4%
महात्मा गांधी
❤10👍1🤡1
फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?
Anonymous Quiz
9%
लोकमान्य टिळक
32%
गोपाळ कृष्ण गोखले
52%
गोपाळ गणेश आगरकर
8%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
❤8
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ❓
Anonymous Quiz
4%
मोतीलाल नेहरू
83%
सेनापती बापट ( पांडुरंग महादेव बापट)
9%
वल्लभभाई पटेल
4%
महात्मा गांधी
❤12🤡1
5_6233360343913993559_250311_091321.pdf
759.1 KB
तलाठी पदभरती प्रतिक्षा यादी 6 महिने मुदतवाढ
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
👍7❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Notice_of_adv_chsl_2025.pdf
5 MB
🗞🗞SSC CHSL NOTIFICATION OUT:
SSC CHSL 2025 Notification Out🔥
📚Tentative Vacancies : 3131
📚Tier-1 : 8 to 18 Sept. 2025
📚Tier -2 : Feb.-March 2026
जॉईन👉 https://www.tg-me.com/udaybookaurangabad
SSC CHSL 2025 Notification Out🔥
📚Tentative Vacancies : 3131
📚Tier-1 : 8 to 18 Sept. 2025
📚Tier -2 : Feb.-March 2026
जॉईन👉 https://www.tg-me.com/udaybookaurangabad
❤5
मुंबई शहर व उपनगरांत दहा जडवाहतूक क्षेत्रांत वाहनांच्या ध्वनी स्तरांचे मोजमाप केले गेले. त्यामध्ये सर्वात जास्त परिणाम झालेले तीन विभाग म्हणजे :
Anonymous Quiz
15%
गोरेगाव, सायन, मालाड
27%
फोर्ट, दादर, मुलुंड
46%
कुर्ला, माटुंगा, भांडूप
13%
गिरगांव, बांद्रा, बोरीवली
❤6
राज्यात ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी कोणती योजना आली व ती कधी सुरू झाली ?
Anonymous Quiz
9%
डॉ. मुखर्जी निवारा योजना – 2014
66%
इंदिरा आवास योजना – 1989
17%
जवाहर आवास योजना – 1995
9%
रोजगार हमी योजना - 2011
❤6
संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?
Anonymous Quiz
7%
1 जून
25%
5 जून
30%
1 सप्टेंबर
38%
16 सप्टेंबर
❤5🤡3
मानव व पर्यावरण या विषयावर संयुक्त राष्ट्राची पहिली परिषद केव्हा आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
7%
5 जून 1970
57%
5 जून 1972
32%
5 जून 1974
5%
5 जून 1976
❤6
5_6233360343913993559_250311_091321.pdf
759.1 KB
♦️👉तलाठी पदभरती प्रतिक्षा यादी 6 महिने मुदतवाढ
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
दिर्घ कालावधी बघता तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
mpscguidncethanku
✅Join @udAybookaurangabad
अखेर दिनांक - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत
13 सप्टेंबर नंतर किती पदे रिक्त होतील याची सविस्तर माहिती मिळेल.
बाकी रिक्त 3000 पर्यंत होऊ शकतात.
दिर्घ कालावधी बघता तलाठी परीक्षा आता MPSC च घेणार
mpscguidncethanku
✅Join @udAybookaurangabad
❤8
Q. स्वरमालेतील 'अं आणि अ:' या दोन वर्णांना काय म्हणतात ?
(Combine-B-Mains Sept. 2022)
(Combine-B-Mains Sept. 2022)
Anonymous Quiz
11%
संयुक्त स्वर
16%
दीर्घ स्वर
69%
स्वरादी
3%
परवर्ण स्वर
👍11💯1
Q. जो काम करेल, तो यश मिळवील' या वाक्यातील 'जो' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
(Combine-B-Mains Sept. 2022 )
(Combine-B-Mains Sept. 2022 )
Anonymous Quiz
4%
(1) प्रश्नार्थक सर्वनाम
35%
2) दर्शक सर्वनाम
57%
(3) संबंधी सर्वनाम
5%
(4) पुरुषवाचक सर्वनाम
👍9
Q. आम्हां मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा.
(Combine-B-Mains July 2022)
(Combine-B-Mains July 2022)
Anonymous Quiz
31%
(1) प्रश्नार्थक विशेषण
29%
(2) अनिश्चित विशेषण
35%
3) सार्वनामिक विशेषण
5%
(4) नामसाधित विशेषण
👍10❤5