शक्तीपठ महामार्ग - 20 हजार 787 कोटी तरतूद
◾️राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणार
◾️802 कि.मी.चा दूतगती मार्ग
◾️महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार
◾️शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार
◾️अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योतिलिंगापैकी 2 औंढानागनाथ व परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार
◾️महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार
❤10👍1
Forwarded from Sanjay Pahade Maths & Reasoning
❤3
वरील सर्व पुस्तके होलसेल दरात मिळतील.....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕️💥उदय बुक सेंटर. 👍
अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर 9762178178
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
recruitbom20250624181010.pdf
111 KB
🗞🗞HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY:
BENCH 👉 NAGPUR
👉Law clerk interview list and schedule 🔥
जॉईन👉 https://www.tg-me.com/Rojgar_Darshan
BENCH 👉 NAGPUR
👉Law clerk interview list and schedule 🔥
जॉईन👉 https://www.tg-me.com/Rojgar_Darshan
DMER.pdf
1.1 MB
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई( DMER)
विविध पदाच्या एकूण जागा 1107
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2025 (11:55 PM)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html
विविध पदाच्या एकूण जागा 1107
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2025 (11:55 PM)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html
❤6
प्रत्येक 'क' वर्ग नगरपालिकेला आवश्यक असतील अशा विषय समिती नेमता येतील परंतु अशा समितीत सदस्य संख्या ..................
Anonymous Quiz
12%
सहा पेक्षा अधिक असणार नाहीत
44%
पाच पेक्षा अधिक असणार नाहीत
39%
दहा पेक्षा अधिक असणार नाहीत
5%
आठ पेक्षा अधिक असणार नाहीत
🏆1
ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते ?
Anonymous Quiz
12%
राज्य लोकसेवा आयोग
29%
विभागीय आयुक्त
24%
तहसिलदार
34%
जिल्हा निवड मंडळ
❤2👍1
भारतीय संविधानात गांधीवादी तत्त्वावरील आदर्श ग्राम स्वराज्याचे तत्त्व कोणत्या कलमानुसार राज्याच्या निति-निर्देशक तत्त्वात समाविष्ट करण्यात आले?
Anonymous Quiz
26%
40 वे कलम
31%
41 वे कलम
38%
42 वे कलम
5%
44 वे कलम
❤4🔥3