Telegram Web Link
🔰बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटिबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतुमध्ये सर्वात जास्त आढळते?

🔥(Asst. मुख्य २०१२)🔥
Anonymous Quiz
15%
मौसमी काळ
34%
हिवाळ्यात
41%
शरद ऋतुमध्ये
10%
उन्हाळ्यानंतर
🔰महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?

🔥(Asst.- पूर्व २०१२)🔥
Anonymous Quiz
10%
मराठवाडा
44%
कोकण
17%
खानदेश
29%
विदर्भ
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
71%
साल्हेर
20%
महाबळेश्वर
7%
तोरणा
2%
वैराट
खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?
Anonymous Quiz
6%
लोणावळा
60%
चिखलदरा
25%
महाबळेश्वर
9%
माथेरान
'क्ष व ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
Anonymous Quiz
8%
1. दादोबा
26%
2. दामले
55%
3. सबनीस
11%
4. चिपळूणकर
🎇 FIH Women’s Pro लीग २०२४-२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Anonymous Quiz
7%
जपान
51%
जर्मनी
35%
फ्रान्स
8%
कतार
2025 वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणास देण्यात आहे ?
Anonymous Quiz
32%
भीमराव पांचाळे
33%
राम सुतार
23%
डॉ. एन राजम
12%
आशा भोसले
ग्रेस कॉयल यांनी त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून सामाजिक गटकार्याला एक व्यावसायिक ओळख, सैद्धांतिक आधार आणि पद्धतशीर स्वरूप दिले, त्यामुळे त्यांना गटकार्याच्या प्रमुख प्रणेत्या किंवा जनक मानले जाते.
2025/07/06 21:21:53
Back to Top
HTML Embed Code: