Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि. १६ जून २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

#@ ""आयुष्य क्षणभंगुर आहे…
विमान धावपट्टीवर सरकत होतं…
खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजचं… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – "पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस."
कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈️” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – "सगळं नीट होऊ दे."
पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती.
एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं.
पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर…
त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत.
"Call me when you land..."
"Miss you already..."
"Take care..."
कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello?” म्हणणारा कोणी तरी.
कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल, शेवटचा शब्द कोणता असेल…
आज जे गेले, त्यांच्या हसण्याच्या प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहेत.
त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी – हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं...
"आयुष्य क्षणभंगुर आहे…
त्यामुळे प्रत्येक क्षण जगा – प्रेमाने, माफ करत, आणि अगदी मनापासून."
एक नम्र 🙏🏽श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना –
ज्यांनी आजच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले.
मृत्यू अटळ आहे… पण तो येईपर्यंत
‘मृत्यूशिवाय’ जगणं, हेच खरं आयुष्य आहे.
🙏 नम्र श्रद्धांजली –🙏🏽
जे अचानक काळाच्या प्रवाहात हरवले.https://www.tg-me.com/DevaJadhavar

चालू घडामोडी चालू असतात. परिक्रमा, देवा जाधवर, सिम्पिलीफाईड देखील वाचून सरासरी मार्क का येत नाहीत ? यांचे मूळ कारण तुम्ही न्यूजपेपर वाचत नाहीत ? न्यूजपेपर तुम्हास वाचावीच लागतील. लोकसत्ता, सकाळ, मटा यापैकी कोणतेतरी एकच.... चालू घडामोडी पुस्तके शेवटच्या टप्यात वाचावीत. त्याच बरोबर सगळयात महत्वाचे चालू घडामोडी सराव पेपर (MCQ) सोडवावेत...... नियमित वृतपत्र वाचन + चालू घडामोडी पुस्तक वाचन + सराव पेपर्स सोडवणे = चालू घडामोडी अपेक्षित मार्क.... काही अडचण असेल तर मला कॉल करा... देवा जाधवर - 9359558186