विविध विभागातील 2017-18 भरती मधील उमेदवार यांचे आता पदोन्नती होत आहे.
जवळपास ७-८ वर्ष आता होत आले . आपल्या चॅनेल ची सुरवात सुद्धा तेव्हाच झाली होती.
आज मागे वळून पाहताना खूप छान वाटत आहे की तेव्हा सेवेत नियुक्त झालेले उमेदवार यांचे आता पदोन्नती होत आहे.
तसेच खंत सुद्धा आहे की काही जणांची अजून अद्याप कुठेही निवड झाली नाही.
आम्ही आशा करतो की झालं गेल विसरून दुसरा पर्याय तात्काळ निवडावा.
@civinfo

❤115👍32😁10🎉8🔥2
संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर प्रथमच एक महिला अधिकारी मा. डॉ. प्रतिभा भदाणे मॅडम या नियुक्त झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन...
👍41❤21
मा. पाटील सर यांच्या काळात मोठ्या प्रमाणात रचना सहायक व सहायक नगर रचनाकार यांची जाहिरात प्रसिद्ध केल्या बद्दल civinfo परिवार तर्फे धन्यवाद.
🔥70👍13❤10😁8👏6
काही उमेदवार याच्याद्वारे विचारणा होत आहे की नगर रचनाकार पदाची चाळणी परीक्षा कधी होणार.
आमच्या माहिती नुसार सदर पदाची परीक्षा ही सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.
@civinfo
आमच्या माहिती नुसार सदर पदाची परीक्षा ही सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.
@civinfo
👍26
कोई किस तरह राज़-ए-उल्फ़त छुपाए
निगाहें मिलीं और क़दम डगमगाए
निगाहें मिलीं और क़दम डगमगाए
🔥62❤14👍8😁7
काश्मीर मधील या भ्याड हल्ल्याच्या जाहीर निषेध.
पण फक्त निषेध करून होणार नाही सर्व देशाने एकत्रित येऊन राजकारण बाजूला ठेवून या दहशतवाद विरुद्ध लढले पाहिजे.
जेथे आपली सुरक्षितता नाही तेथे नागरिकांनी आगामी काळात पर्यटकांनी न गेलेले बरे.
पण फक्त निषेध करून होणार नाही सर्व देशाने एकत्रित येऊन राजकारण बाजूला ठेवून या दहशतवाद विरुद्ध लढले पाहिजे.
जेथे आपली सुरक्षितता नाही तेथे नागरिकांनी आगामी काळात पर्यटकांनी न गेलेले बरे.
👍141🔥16😁4
जाती गणना नंतर सर्वात मोठा मुद्दा असणार आहे राजकारण मध्ये आरक्षणाची मर्यादा.
😁49🔥15👍1👏1