नुकतीच हैदराबाद मधील जंगल तोडण्याच्या घटनेची मा. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली.
वास्तविक पाहता अशी जंगले तोडून विकास करणे कितपत योग्य?
सरकारे कोणत्याही पक्षाची असली तरी काही स्वार्थी राजकीय नेते पैसे करिता असे निर्णय घेतात. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतक्या रुपयाचे यात अंतर्गत व्यवहार होतात.
वेळीच आवाज उठविला नाही तर हे राजकारणी लोक हळू हळू देश विकून टाकतात.
उद्योगपती जेव्हा राजकारणात सक्रिय होतात ते फक्त अणि फक्त आपले उद्योगधंदे हितार्थ निर्णय घेतात.
आता डोनाल्ड ट्रम्प नावाचे महाशय हे ऍलन मस्कला सोबत धरून जगाचे वाटोळे करूनच शांत बसणार आहे.
@civinfo

👍149❤25😁13🔥4👏1
सिव्हिल माझा
प्राप्त डाटा नुसार विश्लेषण केले असता सद्यस्थिती जाहीरातील पद संख्या नुसार खुल्या व इतर राखीव प्रवर्ग करिता कटऑफ ८४.५ ते ८६इतका लागू शकतो. @civilinfomaza
अंदाज पेक्षा कटऑफ १३ मार्क जास्त लागला. प्राप्त डेटा नुसार विश्लेषण केले होते.
डेटा जास्त उपलब्ध झाला असता तर आणखी अचूक अंदाज व्यक्त करता आला असता.
याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहे.

👍46😁25👏11🎉4🔥1
अचूक कटऑफ पेक्षा ५-१० मार्क कमी गुण सांगणे कधी ही उत्तम कारण कारण पूर्व परीक्षा निघत आहे या आशेने किमान अभ्यास तरी जोरदार सुरू असतो.
😁74👍18👏5🎉5
राज्यसेवा cutoff १२० च्या आसपास गेला आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकीचा कटऑफ १००.
यावरून एकाच दिसत आहे की जे म्हणत होते जुन्या राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये CSAT चे गुण मुळे अभियांत्रिकी च्या मुलांना फायदा होत आहे तर यात तथ्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
लवकरच ती वेळ येणार की अभियांत्रिकी मध्ये जास्त कटऑफ राज्यसेवा पेक्षा येणार.
कारण स्पर्धाकरिता अभियंता कधीच घाबरत नाही.

👍96🔥39❤9😁9🥰6
कोणी म्हणत आहे की इतका कटऑफ एकच पूर्व परीक्षा असल्याने येत आहे.
म्हणजे जी अभियांत्रिकी चे मुले राज्यसेवा अभ्यास करीत होते ते सुद्धा सहज पर्याय देऊन देतात अर्ज सादर करताना MES साठी.
वास्तविक पाहता मुख्य परीक्षा या उमेदवार मात्र मन लाऊन देत नाही.

👍57❤9
पण आता गेम चेंज होणार आहे मित्रांनो.
राज्यसेवा मध्ये ऑप्शनल विषय मध्ये civil engg आहे.
त्यामुळे चांगला अभ्यास केला तर MES तर निघणारच पण. तिकडे राज्यसेवा पण निघू शकते

👍118😁34🔥19❤13🥰9👏5
कॉन्फिडेंस असावा असावा तर असा.
आज काही तरी तुफानी करणार आहे हे आधीच लिहून आणला होता.

👏79❤19😁10👍6🥰1🎉1