Telegram Web Link
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) महाराष्ट्र राज्य गीत लिहिणा-या कवीचे नाव काय आहे ?
- राजा बढे.

०२) गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?
- केशव गंगाधर टिळक.

०३) सर्वात मोठी जामा मशीद कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.

०४) प्रसिद्ध गोल घुमट कोठे आहे ?
- विजापूर.(कर्नाटक)

०५) महाराष्ट्र राज्यात विधानसभा सदस्य संख्या किती आहे ?
- २८८.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे ?
- केरळ.

०२)  प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
- मदुराई.(तामिळनाडू)

०३) ख्रिश्चन धर्मग्रंथाचे नाव काय आहे ?
- बायबल.

०४) राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान कोठे आहे ?
- सिंदखेड राजा,जि.बुलढाणा.(महाराष्ट्र)

०५) राष्ट्रपती भवन कोठे आहे ?
- दिल्ली.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
जा.क्र. 160/2023 सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, गट-ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8867
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8868
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8869
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) महाराष्ट्रामध्ये पोलीस अकॅडमी कोठे आहे ?
- नाशिक.

०२) महानुभव पंथाचे प्रणेते कोण होते ?
- चक्रधर स्वामी.

०३) महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?
- पोलीस महासंचालक.

०४) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?
- नैऋत्य मोसमी वारे.

०५) बीबी का मकबरा कोठे आहे ?
- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील  शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?
- कोयना.

०२) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध शहर कोणते ?
- पुणे.

०३) इस्लाम धर्म ग्रंथाचे नाव काय आहे ?
- कुराण.

०४) प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोठे आहे ?
- पुरी.(ओरिसा)

०५) पृथ्वीच्या आकर्षण शक्तीला काय म्हणतात ?
- गुरुत्वाकर्षण शक्ती.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
2024/05/20 15:21:09
Back to Top
HTML Embed Code: