Telegram Web Link
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) "बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो" हे गीत कोणी रचलेले आहे ?
- साने गुरुजी.

०२) ३ जानेवारी,बालिका दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो ?
- सावित्रीबाई फुले.

०३) स्काऊट गाईड चळवळ कोणी सुरू केली ?
- लॉर्ड बेडन पॉवेल.

०४) ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून कोणाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो ?
- महात्मा गांधी.

०५) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?
- अरगाॅन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, आयुष संचालनालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8859
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8860
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8861
PSI 2020 Waiting list 2
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) हत्तीरोग हा कोणता डास चावल्यामुळे होतो ?
- क्युलेक्स.

०२) साने गुरुजी यांनी तुरुंगात असताना कोणते पुस्तक लिहिले ?
- श्यामची आई.

०३) वि.वा.शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे ?
- कुसुमाग्रज.

०४) राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो ?
- २८ फेब्रुवारी.

०५) भारताचा पहिला अवकाश यात्री कोण आहे ?
- राकेश शर्मा.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
- अहमदनगर.

०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
- १ मे १९६०.

०३) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?
- नागपूर.

०४) महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागात केली आहे ?
- सहा.

०५) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?
- ७२० किलोमीटर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔰 गाझामधील या छायाचित्राला 'वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर' पुरस्कार फोटोग्राफर मोहम्मद सालेम यांना हा पुरस्कार प्राप्त झाला 🔰
2024/05/09 21:38:21
Back to Top
HTML Embed Code: