Telegram Web Link
पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो ?
Anonymous Quiz
11%
हाडे
20%
त्वचा
26%
स्नायू
43%
मज्जासंस्था
'परम- १०,०००' हा भारतातील पहिला महासंगणक पुणेस्थित सी-डॅक या संस्थेने विकसित केला. या यशाचे श्रेय .... या महाराष्ट्रीय शास्त्रज्ञास दिले जाते.
Anonymous Quiz
48%
डॉ. विजय भटकर
26%
डॉ. वसंत गोवारीकर
24%
डॉ. जयंत नारळीकर
2%
डॉ. रघुनाथ माशेलकर
Media is too big
VIEW IN TELEGRAM
TCS-IBPS पॅटर्न
सरळसेवा भरती परीक्षा
सराव व तयारी पूर्वीच्या ४० प्रश्नपत्रिका
घटकनिहाय स्पष्टीकरणांसह
लेखक:विनायक घायाळ

Saral Seva Bharti Pariksha – Sampurna Margdarshak

https://ksagar.com/product/saral-seva-bharti-pariksha-sampurna-margdarshak/

जिल्हा मध्यवर्ती बँक भरती, धर्मादाय आयुक्तालय भरती, तलाठी भरती जलसंपदा भरती केंद्रप्रमुख भरती महानगरपालिका व नगरपालिका भरती वनरक्षक भरती सेवक भरती या आगामी भरती परीक्षांसाठी उपयुक्त

पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
9823118810,
9923810566,9823121395
02024483166, 02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
Saral_Seva_Bharti_Pariksha_Purvichya_40_Prashnapatrika_TCS_New.pdf
6 MB
TCS-IBPS पॅटर्न
सरळसेवा भरती परीक्षा
सराव व तयारी पूर्वीच्या ४० प्रश्नपत्रिका
घटकनिहाय स्पष्टीकरणांसह
लेखक:विनायक घायाळ
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) ..... या वायूस 'हसविणारा वायू' म्हटले जाते.
- नायट्रस ऑक्साइड (N2O)

🔹२) ..... या रंगहीन वायूस ठसका आणणारा वास येतो.
- सल्फर डाय-ऑक्साइड (SO2)

🔸३) कांदा कापताना .... हा वायू बाहेर पडत असल्याने डोळ्यास पाणी येते.
- अमोनिया

🔹४) ..... या वायूस कुजक्या अंड्यासारखा वास येतो.
- हायड्रोजन सल्फाइड (H2S)

🔸५) हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी प्रक्रिया घडून चांदीच्या पृष्ठभागावर .... चा थर जमा झाल्याने चांदीच्या वस्तू दिवसांनी काळ्या पडल्याचे दिसते.
- सिल्व्हर सल्फाइड

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
*🎯 प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची संधी*
*लोकमत न्यूज नेटवर्क*
*पुणे :* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 'समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५' घेण्यात येणार आहे. या परीक्षेमार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे.
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दि. १ ते ५ डिसेंबर २०२५ यादरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त कैलास दातखीळ यांनी दिली. या परीक्षेसाठी पदवी उत्तीर्ण केलेली अखांची. तसेच उमेदवाराने जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षाची अखंड सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख या पदाचे नाव आता 'समूह साधन केंद्र समन्वयक' असे करण्यात आले आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ५० टक्के पदोन्नतीद्वारे आणि ५० टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड
केली जाणार आहे. या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) आणि प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) हे पात्र असतील. दरम्यान, २०२३ मध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी ही परीक्षा काही कारणास्तव पार पडू शकली नव्हती. मात्र, त्यावेळी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-*
२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी
*दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*
नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज
*दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*
ऑनलाईन परीक्षा दिनांक
*दि. ०१/१२/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५*

*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*
केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
* पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*
*📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*
*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*
3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
5. संपूर्ण मराठी - के' सागर (४९ वी आवृत्ती)
6. संपूर्ण इंग्रजी- के' सागर (४४ वी आवृत्ती)

*📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
*2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स*
3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*
जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो, तेव्हा त्याचे वजन ....
Anonymous Quiz
3%
वाढते
50%
कमी होते
32%
पूर्वीइतकेच राहते
14%
शून्य होते
जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
Anonymous Quiz
19%
कॅल्शियम
41%
सोडियम
17%
कार्बन
23%
क्लोरिन
5_6309940315176311965.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
UPSC/MPSC Mains Optional
समाजशास्त्राची मूलतत्त्वे

समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)


UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...

https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Samajshashtrachi Multatve.pdf
4.4 MB
समाजशास्त्राची मूलतत्त्वे

समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) .... या शास्त्रज्ञाने प्रथम प्रयोगशाळेत पाणी तयार केले.
- हेन्री कॅव्हेंडिश

🔹२) दोन द्रव पदार्थांच्या मिश्रणातील घटक भागशः ऊर्ध्वपातनाने वेगळे करण्यासाठी त्यांच्या उत्कलनबिंदूंमध्ये किमान .... इतका फरक असणे आवश्यक असते.
- २० अंश सेल्सिअस

🔸३) आम्लयुक्त पाण्याच्या विद्युत अपघटनात अॅनोड (धनाग्र) वर ऑक्सिजन वायू मुक्त होतो, तर कॅथोड (ऋणाग्र) वर .... हा वायू मुक्त होतो.
- हायड्रोजन

🔹४) साखर कारखान्यात साखर तयार करताना पूर्वी विरंजक म्हणून प्राणिज कोळशाची पूड वापरली जाई; परंतु, आता .... या विरंजकाचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो.
- सल्फर डाय-ऑक्साइड

🔸५) जलचर पाण्यात श्वसन करू शकतात; कारण, पाण्यात टक्के .... ऑक्सिजन विरघळलेल्या स्थितीत असतो.
- चार

लेखन संस्करण के सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
🎯तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत ?
Anonymous Quiz
43%
जिल्हाधिकारी
22%
तहसीलदार
26%
विभागीय आयुक्त
10%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
🎯जिल्हाधिकारी हा जिल्हा स्तरावर मुद्रांक शुल्क कायद्याची अंमलबजावणी करतो खालीलपैकी कोणत्या नात्याने ?
Anonymous Quiz
25%
जिल्हा दंडाधिकारी
26%
कलेक्टर
30%
प्रशासकीय अधिकारी
18%
मुद्रांक शुल्क अधिकारी
🎯महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद ?
Anonymous Quiz
11%
पोलीस महानिरीक्षक
74%
पोलीस महासंचालक
9%
पोलीस आयुक्त
6%
अप्पर पोलीस महासंचालक
🎯खालीलपैकी कोणत्या वर्षी मुलकी पाटील पद रद्द झाले ?
Anonymous Quiz
14%
1963
48%
1964
34%
1967
4%
1968
2025/10/21 22:24:30
Back to Top
HTML Embed Code: