*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*
*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*
3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
5. संपूर्ण मराठी - के' सागर (४९ वी आवृत्ती)
6. संपूर्ण इंग्रजी- के' सागर (४४ वी आवृत्ती)
*📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
*2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स*
3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*

◾दुपारी ३ वाजून ३० मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांमधील कोन किती अंशाचा असेल?
Anonymous Quiz
13%
४५
36%
१८०
49%
७५
1%
३६०
◾विराट कोहली : क्रिकेट :: योगेश्वर दत्त : ?
Anonymous Quiz
12%
बॉक्सिंग
40%
कुस्ती
42%
वेटलिफ्टींग
6%
ज्युडो
◾एका सांकेतिक भाषेत नारायण हा शब्द णायारन असा लिहितात, तर त्याच भाषेत जीवनदाता हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous Quiz
23%
तीदनवाजा
35%
दीनवजाता
34%
तादानवजी
8%
तीदानावाज
✅Purchase Links:-
🟥TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

MAHA_TET_Paper_1_&_2_–_Balmansshastra_Va_Adhyapanshastra_Dr_Shashikant.pdf
4.5 MB
TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
🟥सरळसेवा भरती परीक्षा TCS-IBPS पॅटर्न साठी
ONE STOP SOLUTION
सराव व तयारी
पूर्वीच्या ४० प्रश्नपत्रिका
घटकनिहाय स्पष्टीकरांसह
घायाळ विनायक लिखित
के'सागर प्रकाशित
यशोदायी संदर्भ...
✅Purchase Link:-
Saral Seva Bharti Pariksha Purvichya 40 Prashnapatrika –TCS
https://ksagar.com/product/saral-seva-bharti-pariksha-purvichya-40-prashnapatrika-tcs/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

◾भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
4%
३१
75%
३६८
18%
३७०
3%
३५९
◾ "रिट ऑफ हॉबिअस कॉर्पस्' व 'रिट ऑफ मॅडामन हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
6%
संपत्तीचा हक्क
26%
स्वातंत्र्याचा हक्क
19%
धर्मस्वातंत्र्याचा हक्क
49%
घटनात्मक दाद मागण्याचा हक्क
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया
🔹२) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात ; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान
🔸३) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास ..... असे संबोधले जाते.
- निफे
🔹४) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम
🔸५) पृथ्वीच्या मध्यावरणाभोवतालच्या पातळ थरास .... असे म्हणतात.
- भूकवच
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी ..... यांस दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
12%
नानासाहेब
14%
जवाँबख्त
27%
शहाआलम
47%
बहादूरशहा
◾इ. स. १८५७ च्या उठावाच्या वेळी एका मुस्लीम नेत्याने ख्रिश्चनांविरुद्ध 'जिहाद' पुकारला होता. खालीलपैकी कोणी ?
Anonymous Quiz
11%
बहादूरशहा जफर
23%
अजीमुल्लाखान
58%
मौलाना लियाकत अली
8%
नवाब वझीर अलीशाह
◾इ. स. १८५७ ची क्रांती फसल्यानंतर नानासाहेबांनी आपले उरलेले आयुष्य .... मध्ये व्यतीत केले.
Anonymous Quiz
11%
ब्रह्मावर्त
22%
भूतान
65%
नेपाळ
2%
सिलोन
◾इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
Anonymous Quiz
13%
कोल्हापूर
33%
सातारा
34%
औरंगाबाद
20%
मुंबई
🔰कर्नाटक राज्य खाजगी आणि सरकारी क्षेत्रांतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात एक दिवस पगारी सुट्टी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🔹धोरणाचे नाव: कर्नाटक मासिक पाळी सुट्टी धोरण-२०२५ (Karnataka Menstrual Leave Policy-2025).
🔸मंजुरी: कर्नाटक मंत्रिमंडळाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊन मंजुरी दिली.
🔹लाभार्थी: राज्यातील सरकारी (Public) आणि खासगी (Private) अशा सर्व महिला कर्मचारी.
🔸सुट्टीचा कालावधी: दरमहा एक दिवस भरपगारी सुट्टी (Paid Leave).
🔹वार्षिक सुट्ट्या: महिलांना वर्षातून एकूण १२ दिवस अतिरिक्त पगारी रजा घेता येणार.
🔸ऐतिहासिक पाऊल: सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी हे धोरण लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🔹उद्देश: मासिक पाळीदरम्यान महिलांना आवश्यक विश्रांती देणे, त्यांच्या आरोग्याचा सन्मान करणे आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण करणे.
🔸अंमलबजावणी: कामगार विभागाद्वारे लवकरच अंमलबजावणी सुरू होणार.

◾ 'नेत्रपटला' स ..... या विकारामुळे अपारदर्शकता येते.
Anonymous Quiz
38%
मोतीबिंदू
25%
काचबिंदू
32%
निकटदृष्टिता
5%
रातांधळेपणा
◾ इ. स. १८०० मध्ये 'लाफिंग गॅस' किंवा 'नायट्रस ऑक्साइड' चा शोध लावला गेला. या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते ?
Anonymous Quiz
15%
सर हफ्रे डेव्ही
57%
हेन्री बेक्वेरेल
24%
जॉर्ज इस्टमन
4%
रॉबर्ट कॉक