Telegram Web Link
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
Anonymous Quiz
25%
इंद्रायणी
9%
प्रवरा
63%
भीमा
4%
कृष्णा
6
नोंदणी व मुद्रांक विभाग अभ्यासक्रम [गट ड शिपाई भरती]

▪️इंग्रजी 25 प्रश्न
▪️मराठी 25 प्रश्न
▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न
▪️गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न

Note :- पेपर IBPS घेणार आहे.

परीक्षा :-1 जुलै ते 8 जुलै
2
भारतातील पहिला सहा पदरी भोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे. ?
Anonymous Quiz
17%
गुजरात
63%
महाराष्ट्र
18%
कर्नाटक
2%
गोवा
4
देशातील पहिला सहा पदरी बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
49%
समृद्धी महामार्ग
31%
यशवंतराव चव्हाण महामार्ग
17%
शक्तिपीठ महामार्ग
3%
राजीव गांधी महामार्ग
8
महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय कुठे बांधण्यात आले आहे. ?
Anonymous Quiz
5%
सोलापूर
32%
कोल्हापूर
51%
नागपूर
12%
नाशिक
5😁3
पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क व वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने....... आढळतात
Anonymous Quiz
13%
रांजण खळगे
55%
खाऱ्या पाण्याची सरोवरे
26%
गोड्या पाण्याची सरोवरे
5%
नैसर्गिक गुहा
7
जगातील सर्वात उंच पुतळे...
2
ठाणे महानगरपालिका, ठाणे

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील दि.३१/०३/२०२५ अखेर रिक्त पदांचा गोषवारा.

वर्ग एकूण प्रतिनियुक्ती/सरळसेवा/पदोन्नती पदे

वर्ग-1:-  320

वर्ग-2:-  189

वर्ग-3:-  2664

वर्ग-4:-   2092

एकुण:-   5,265
5
◾️नीती आयोग
◾️राष्ट्रीय उद्याने
◾️वन्यजीव महत्वाचे कायदे
3
यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही ?
Anonymous Quiz
15%
दिल्ली
39%
कानपूर
32%
आग्रा
15%
मथुरा
4👏2😁2
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
11%
नंदुरबार
24%
गडचिरोली
13%
कोल्हापूर
52%
सिंधुदुर्ग
1
सातपुडा पर्वतरांगेमुळे ___________ व _______ नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत
Anonymous Quiz
16%
तापी व पूर्णा
26%
भीमा व कृष्णा
24%
गोदावरी व भीमा
35%
नर्मदा व तापी
3
भारतीय राज्यघटनेचे कलम '51अ' कशा संबंधी आहे?
Anonymous Quiz
48%
मूलभूत कर्तव्ये
30%
मूलभूत हक्क
19%
मार्गदर्शक तत्त्वे
3%
राष्ट्रपति
5🔥1🥰1
भारतीय संविधानात 10मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला?
Anonymous Quiz
9%
1969
30%
1951
58%
1976
4%
1975
4
2025/07/08 23:14:34
Back to Top
HTML Embed Code: