भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
Anonymous Quiz
77%
स्टेट बँक ऑफ इंडिया
17%
बँक ऑफ इंडिया
3%
कॅनरा बँक
2%
पंजाब नॅशनल बँक
❤2
कर्कवृत्त........या राज्यातून जात नाही.
Anonymous Quiz
12%
मध्यप्रदेश
25%
प.बंगाल
22%
राजस्थान
41%
ओडिशा
❤1
भारताला सुमारे............ कि.मी.लांबीची किनारपट्टी लाभली आहे?
Anonymous Quiz
67%
7500
19%
6500
6%
5500
8%
8500
❤2👍1
महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
Anonymous Quiz
9%
कोपरगाव
23%
श्रीरामपूर
9%
अकलूज
59%
प्रवरानगर
❤5👍1
13 संख्यांची सरासरी 68 आहे. यांच्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे. तर सातवी संख्या कोणती ?
Anonymous Quiz
6%
31
41%
49
41%
47
12%
56
👎3❤1👍1
जर A चे उत्पन्न हे B च्या उत्पन्नाहून 25% कमी असेल, तर B चे उत्पन्न हे A च्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त आहे
Anonymous Quiz
16%
25%
22%
30%
55%
33.33%
7%
66.66%
❤4
एक वस्तू रू. 750 ला खरेदी केली व रू.840 ला विकली तर शेकडा किती नफा झाला ?
Anonymous Quiz
29%
12
33%
18
29%
16
9%
10
❤5
एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रु.ला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Anonymous Quiz
6%
1000
38%
1500
23%
2500
33%
2000
Group C Main Exam Syllabus.pdf
1.9 MB
#MPSC
♦️गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..
👉 तिसऱ्या पेज पासून AMVI चा अभ्यासक्रम आहे जो वेगळा आहे.
👉 बाकी गट क च्या सर्व पदांचा मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे.
♦️गट-क सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..
👉 तिसऱ्या पेज पासून AMVI चा अभ्यासक्रम आहे जो वेगळा आहे.
👉 बाकी गट क च्या सर्व पदांचा मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे.
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
56%
सातारा
27%
कोल्हापूर
12%
नाशिक
6%
सोलापूर
❤3👏1
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
सातारा
19%
नागपूर
68%
रायगड
5%
औरंगाबाद
❤3👍1
मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous Quiz
9%
गोदावरी
34%
भातसा
49%
वैतरणा
8%
तानसा
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान.... .....खिंड आहे?
Anonymous Quiz
10%
थळ घाट
39%
पालघाट
40%
फोंडा घाट
10%
कुंभार्ली घाट
❤5
महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जल विभाजक कोणता?
Anonymous Quiz
56%
सह्याद्री पर्वत
20%
निरगीली पर्वत
16%
अरवली पर्वत
8%
सातपुडा पर्वत
❤4
❤3
नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
Anonymous Quiz
11%
माथेरान
18%
महाबळेश्वर
16%
सापुतारा
55%
तोरणमाळ
❤2
❤5
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
52%
शिवसागर
21%
वसंत सागर
7%
शरद सागर
20%
नाथ सागर
❤2